Category: Group Sex Stories

My Threesome's Wish

by saagar_manthan©

माझी थ्रीसमची इच्छा

"पार्टीत एकदम बहार आहे..." माझ्या बाजूच्या पुरुषाने हसत माझ्याकडे पहात म्हटले.

"हो!... ती तर असायलाच पाहिजे... नाहीतर त्याला पार्टी कसे म्हणायचे..." मी हसत त्याला म्हणालो.

"पण 'ती' बहार काही औरच आहे..." असे बोलून त्याने समोर इशारा केला.

मी त्याने इशारा केला त्या दिशेला पाहिले तर माझी बायको राणी आणि तिच्या दोन मैत्रिणी तेथे होत्या. तो कोणाबद्दल बोलतोय हे जाणून घेण्यासाठी मी विचारले,

"तुम्ही कोठल्या 'बहार' बद्दल बोलताय?"

"ती... गुलाबी साडीतील 'फटाकडी'..." त्याने राणीकडे इशारा करत म्हटले.

ते ऐकून क्षणभर मला राग आला... माझे कानशिल तापलेय असे मला भासू लागले. पुढच्याच क्षणी मला जाणवले की मी रागाने उत्तेजीत झालो नव्हतो तर लैंगीक भावनेने उत्तेजीत झालो होतो. त्या परपुरुषाला माझ्या बायकोमध्ये इंटरेस्ट वाटला ह्याची जाणीव होवून मी उत्तेजीत होवू लागलो व माझा लंड कडक होवू लागला... मी त्याला सांगितले नाही की ती माझी बायको आहे आणि मग मी त्याच्याबरोबर तिच्याबद्दल बोलणे चालू ठेवले. मला जाणून घ्यायचे होते की त्याला राणीबद्दल काय वाटतेय...

"हो! तुमचे म्हणणे बरोबर आहे... आहेच ती फटाकडी... तिचे उभार बघा!... एकदम नजरेत भरतात ते..."

"हो ना!... यार मला चान्स मिळाला तर मनसोक्तपणे खेळेन मी त्या छातीशी..."

"ओह रियली!... काय काय कराल तुम्ही तिच्याशी?" मी सावरून बसत त्याला विचारले.

का कोणास ठाऊक? पण राणीबद्दल त्या अनोळखी पुरुषाशी असे कामूकपणे बोलताना मला वेगळीच मजा वाटत होती... तिच्याबद्दल त्याच्या तोंडून घाण घाण शब्द आणि वाक्ये ऐकायला मी उत्सुक झालो होतो... माझा लंड खरोखरच उत्तेजीत होवू लागला...

"आता असे उभार हातात आले तर जे जे काही करता येईल ते सगळे करेन..." त्याने वासनामय डोळ्याने राणीकडे पहात उत्तर दिले.

"फक्त उभारांनीच खेळाल की अजून काही कराल?" मी त्याला अजून बोलते करण्यासाठी विचारले.

"ऑफकोर्स! करेन... तिची फिगर बघा किती सेक्सी आहे... तिचे नितंब किती घाटदार आहेत... मागून तिला झवताना तिचे नितंब चोंबाळायला काय मजा येईल..." त्याने अस्वस्थ हालचाल करत उत्तर दिले. बहुतेक तो सुद्धा जाम उत्तेजीत झालेला वाटत होता.

"म्हणजे तुम्ही तिला डॉगी स्टाईलने झवाल ना..." मी उत्तेजीतपणे विचारले.

"अहो डॉगी स्टाईल काय... जमेल त्या स्टाईलने मी तिला झवेन... अगदी उभी आडवी... मागून पुढून..." त्याने एका दमात म्हटले.

"आय सी!... इंटरेस्टींग..." मी हसत हसत म्हटले.

"खरे सांगा..," त्याने पटकन मला विचारले, "तुम्हाला चान्स मिळाला अश्या सेक्सी बाईला झवायचा तर तुम्ही तिला सोडाल का?"

"हं... वेल... ऑफकोर्स नॉट!..." मी गोंधळत उत्तर दिले...

आता मी त्याला काय सांगू?... की ज्या 'फटाकडी' बद्दल तो बोलतोय तिला मी त्याच्या कल्पनेप्रमाणे 'उभी आडवी' मागून पुढून कित्येक वर्षे चांगली झवत आलो आहे... पण त्याला खरे काय ते सांगून मला त्याचा 'बेरंग' करायचा नव्हता तेव्हा मी त्याच्याशी बोलणे चालू ठेवले...

मग थोडा वेळ आम्ही दोघेही राणीबद्दल घाण घाण बोलत राहिलो. त्या अनोळखी पुरुषाबरोबर माझ्या बायकोबद्दल तसे घाण घाण बोलताना मला एकदमा मजा वाटत होती. त्यात मला एक वेगळीच लैंगीक उत्तेजना मिळत होती... आमची ओळखही नव्हती तरीही आम्ही जुने मित्र असल्यासारखे बिनधास्त बोलत होतो. शेवटी त्याने हसत हसत म्हटले,

"अरे, आपण एकमेकांची ओळखही करून घेतली नाही आणि अश्या गप्पा मारायला सुरुवात केली... माझे नाव अनील आहे... अनील नागपूरकर..." त्याने शेकहॅन्डसाठी हात पुढे करत म्हटले.

"ओह... नाईस मिटींग यू, मिस्टर अनील..." त्याचा हात हातात घेवून शेकहॅन्ड करत मी म्हटले.

मग आमच्या एकमेकांची ओळख करून घ्यायच्या गप्पा चालू झाल्या. अनील मुळचा नागपूरचा होता व नागपूरमध्ये त्याचा एक छोटेखानी बिझनेस होता. त्याचा बिझनेस मुंबईत वाढवायचा त्याचा विचार होता आणि त्यासाठी तो मुंबईत त्याच्या फॅक्टरीसाठी जागा शोधायला आला होता. ते ऐकून मला आनंद झाला कारण मला एक क्लायंट मिळत होता... आम्ही एकमेकांची बिझनेस कार्ड एक्सेंज केली आणि मी त्याला माझी व माझ्या रियल इस्टेटच्या कामाची ओळख करून दिली...

मला भेटून त्यालाही आनंद झाला कारण योग्य माणसाशी त्याची ओळख झाली होती व त्याच्या फॅक्टरीच्या जागेसाठी त्याला आता इतर कोणाकडे चौकशी करायची गरज नव्हती... मी त्याची रिक्वायरमेंट जाणून घेतली आणि त्याप्रमाणे त्याला दोन तीन जागा सजेस्ट केल्या... जागेच्या माझ्या वर्णनावरून तो इंप्रेस झाला आणि त्याने जागा पहाण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही पुन्हा उद्या भेटण्याचे प्लानींग केले...

मग पुन्हा आमच्या पार्टीबद्दल गप्पा चालू झाल्या, खास करून पार्टीतील बायकां आणि राणीबद्दल... आम्ही बोलत असताना अनीलची नजर सतत राणीवर भिरभिरत होती... त्याला तसे कामवासनेने राणीकडे पहाताना पाहून माझी उत्तेजना वाढत होती. उत्तेजनेच्या भरात मी कल्पना करू लागलो की राणी पाय फाकवून त्याच्या अंगाखाली पडली आहे आणि अनील तिला त्वेशाने झवत आहे... ती कल्पना इतकी एक्साइटींग होती की माझी कामवासना भडकत होती...

खरे तर माझी बायको, राणी आणि माझे कामजीवन एकदम सुखी आणि समाधानी आहे. आम्ही दोघीही एकमेकांना भरपूर लैंगीक सुख देतो. आमचे लव-मॅरेज आहे आणि लग्नाच्या आधीपासून आम्ही सेक्सचा आनंद घेत आहोत. आमची ओळख ऑफीसमधली... २/३ वर्षे आम्ही असेच मजा करत फिरत होतो. नंतर मग आम्ही लग्न केले. लग्न होवून आता सात वर्षे झाली आहेत आणि आम्हाला दोन मुलं आहेत. पण अजूनही आम्ही सेक्सचा आनंद घेत आहोत...

राणी एकदम सुंदर आणि सेक्सी आहे. ५ फूट ५ इंच ऊंची आणि सडसडीत बांधा... ती रेग्युलर एक्झरसाईज वगैरे करत नाही पण नॅचरली तिचे शरीर स्लिम आहे. दोन डिलिव्हरी नंतर तिचे अंग 'योग्य' जागी थोडेफार 'भरले' गेले आहे पण त्याने तिचा सेक्सीपणा अजूनच वाढला आहे. अंगाच्या मानाने तिच्या छातीचे उभार भरगच्च आणि कोणाच्याही नजरेत भरतील असे आहेत. तिचे ते भरगच्च उभार दोन मुलांना दूध पाजून किंचीतच लोंबले आहेत. तिचे निप्पल जाडजूड आणि लांब आहेत. अजूनही तिच्याकडे पाहिले की माझा लंड उठत असतो...

झवाझवीचा आनंद आम्ही चांगलाच घेत आहोत. आमच्या दोघांचीही सेक्स पॉवर जास्त आहे तेव्हा आम्ही दोघेही एकमेकांना पुरेपूर लैंगीक सुख देतो. सेक्स करण्याआधी आम्ही ब्लू-फिल्म पहात एकमेकांना आंजरत गोंजरत उत्तेजीत करतो. ब्लू फिल्म मधील बायका पुरुषांबद्दल आचकट विचकट बोलत आमची कामोत्तेजना वाढवतो आणि मग जोरदार झवाझवी करतो... ब्लू फिल्ममध्ये दाखवतात तसे सेक्सचे बहुतेक प्रकार आम्ही प्रत्यक्षात केले आहेत आणि करत आहोत... सतत नवनवीन काहितरी करून आम्ही आमची कामोत्तेजना वाढवत असतो...

गेले कित्येक दिवस सेक्सच्या आधी आम्ही ब्लू फिल्म पहाताना मी राणीला 'थ्री-सम सेक्स' बद्दल विचारत असे... स्क्रिनवर थ्रीसम सेक्स चाललेला असताना मी तिला जाणून बुजून प्रश्न विचारून, चर्चा करून त्या कल्पनेबद्दल तिचे काय मत आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत असे... ती कल्पना तिला एक्साईटींग वाटे पण प्रत्यक्षात तसे काही करण्याबद्दल तिने इंटरेस्ट दाखवला नाही. तुम्हाला खरे सांगायचे म्हणजे 'थ्री-सम' हा प्रकार मला जाम एक्साईट करतो... राणी, मी आणि अजून कोणीतरी असा थ्रीसम सेक्स करावा अशी माझी फार फार इच्छा आहे... त्यासाठी राणीला तयार करण्याचा माझा बेत होता आणि म्हणूनच मी चान्स मिळेल तसा थ्रीसमचा विषय तिच्याजवळ काढत असे...

आज राणी आणि मी ह्या एका बिझिनेस फंक्शनमध्ये आलो होतो. मी नोकरी केव्हाच सोडली होती आणि माझा स्वत:चा रियल इस्टेटचा बिझिनेस चालू केला होता. रियल इस्टेट बिझिनेसमध्ये मला सतत बाहेरच फिरावे लागत असे आणि वेगवेगळ्या लोकांना भेटणे, त्यांच्या पार्ट्या, फंक्शन अटेंड करणे हा माझ्या बिझिनेसचा भाग होता... राणी सुद्धा मला माझ्या बिझिनेसमध्ये मदत करत होती पण मुलांच्या जवाबदारीमुळे तिला हल्ली फारसा वेळ मिळत नव्हता. पण त्यातल्या त्यात ती अश्या पार्ट्या, फंक्शनला माझ्याबरोबर येत असे... तेव्हा अश्याच ह्या फंक्शनमध्ये आम्ही एंजॉय करत होतो...

पार्टी एका मोठ्या हॉलमध्ये होती आणि एका कोपऱ्याला बारची अरेंजमेंट केलेली होती... पार्टीत आल्या आल्या मी माझ्या कॉन्टॅक्टमधील लोकांना भेटू लागलो आणि राणी तिच्या ओळखीच्या बायकांना भेटू लागली. सगळ्यांना भेटून, झाल्यावर मी बारकडे वळलो आणि व्हिस्कीचा एक पेग घेवून बसायला जागा पाहू लागलो. सगळी टेबल फूल होती फक्त कोपऱ्यातील एका टेबलवर एकच व्यक्ती बसली होती. मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याच्याबरोबर बसण्याची परवानगी मी मागितली. त्याने मला हसत हसत जागा दिली...

तोच हा अनील नागपूरकर...

मग मी त्याच्या बाजूला बसत व्हिस्कीचा पेग एंजॉय करत करत पार्टीचे निरिक्षण करू लागलो. राणी हसत, खिदळत आपल्या एका मैत्रिणीबरोबर पार्टीत फिरत होती. तिने शिफॉनची गुलाबी रंगाची अतिशय पारदर्शक साडी घातली होती ज्यातून तिचे भरपूर अंग प्रदर्शन होत होते. तिच्या ब्लाऊजचा गळा एकदम खोलगट होता आणि पारदर्शक साडीमुळे तिच्या छातीचे गोळे पदराआडून उसळून बाहेर आल्यासारखे दिसत होते.

ती हसताना तिचे गोळे असे डुचमळत होते की पहाणाऱ्याची नजर तिच्या उभारांवरच जात असे... तसे तर पार्टीमध्ये बऱ्याच सेक्सी बायका, मुलीं होत्या पण राणीची बातच काही और होती. मी पेग मारता मारता तिचे निरीक्षण करत होतो आणि इतर बायकांपेक्षा ती किती सेक्सी दिसत होती ह्याचा मला अभिमान वाटत होता...

माझ्या बाजूला बसलेला अनील नागपुरकर माझ्यासारखाच बायकांना न्याहाळत होता... अध्ये मध्ये आमची नजरानजर झाली की आम्ही एकमेकांकडे पाहून हसत होते व एखाद दुसरे वाक्य बोलत होतो... शेवटी त्याने माझ्याबरोबर बोलायला सुरुवात केली आणि आम्ही दोघे बायकांबद्दल घाण घाण बोलू लागलो... तो राणीबद्दल बोलत होता पण मी त्याला कल्पना दिली नाही की राणी माझी बायको आहे...

थोड्या वेळानंतर राणी आमच्या टेबलकडे येवू लागली. ते पाहून अनील थोडा चमकला... त्याच्याकडे दुर्लक्ष करत राणी सरळ माझ्याकडे आली आणि तिने मला विचारले,

"राज, निघायचे का आपण?"

"येस डिअर... तू पुढे हो आणि गाडीत जावून बस...," मी गाडीची चावी काढून तिला दिली आणि पुढे म्हणालो, "मी आलोच पाठून... मी जरा ह्यांच्याशी कामासंबंधी बोलत आहे..."

"अच्छा!... पण लवकर ये हं... मला जास्त वाट पहायला लावू नकोस..." राणीने असे म्हणत अनीलवर नुसती एक नजर टाकली आणि पाठी फिरून ती चालायला लागली...

मी हसत हसत अनीलकडे पाहिले तर त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता... कसेबसे आवंढळा गिळत तो म्हणाला,

"त... तुम्ही हिला ओळखता??"

"माझी बायको आहे ती... राणी..." मी हसत त्याला म्हटले.

"ओह शीट!... आय ॲम रियली सॉरी!... म... मला ते माहीत नव्हते..."

"ईट्स ओके, मिस्टर अनील... तुमची काही चूक नाही... तुमच्याबरोबर मीही एंजॉय करत होतो..."

"आय ॲम रियली सॉरी पण मी तुमच्या बायकोबद्दल बरेच काही घाण घाण बोलत होतो..." अनीलने खजीलपणे म्हटले.

"अहो पण मी सुद्धा तिच्याबद्दल घाण घाण बोलत होतो... त्यात काय एवढे... आणि ती आहेच तशी... एकदम सेक्सी!"

असे बोलून मी खळखळून हसलो! मग थोडा वेळ अनील मला सारखा सारखा 'सॉरी' बोलत राहिला आणि मी त्याची समजूत काढत राहिलो... मी त्याला म्हटले की मला जर त्याच्या बोलण्याचा राग वगैरे आला असता तर मी त्याच्याशी पुढे काही बोललो नसतो व त्याच्याशी ओळख वाढवली नसती... तेव्हा झाल्या प्रकाराने त्यांच्या ओळखीत किंवा पुढच्या कामाच्या संबंधात काही फरक पडणार नाही याचे मी त्याला आश्वासन दिले... मग मी उठलो आणि त्याला शेकहॅन्ड करून, गूड नाईट करत निघालो...

घरी येताना गाडीत मी राणीला विचारले,

"डिअर, तू माझ्याबरोबर बसलेल्या त्या व्यक्तीला पाहिलेस ना?"

"कोण तो... जो माझ्याकडे वखवखलेल्या डोळ्याने पहात होतो तो?" राणीने हसत उत्तर दिले.

"ओह... म्हणजे तू पण त्याला नोटीस केले तर..." मी हसत तिला म्हटले.

"बायकांना पुरुषाची नजर बरोबर कळते... तो माझ्याकडे बघत होता हे माझ्या लगेच लक्षात आले होते... आणि तू पण त्याच्याबरोबर बोलत होतास ना?"

मी हसत हसत राणीला सगळे सांगितले. अनील आणि माझ्यात राणीबद्दल काय काय बोलणे झाले ते सगळे मी तिला सांगितले... ते ऐकून राणीला मजा वाटली आणि ती हसत सुटली... राणीने मला लटक्या रागात खडसावले की मी परपुरुषाबरोबर तिच्याबद्दल असे घाणेरडे बोलत राहिलो पण मला कळत होते की तिलाही त्याची मजा वाटत होती... तिचा शरमेने लाल झालेला चेहरा सांगत होता की तिला राग आला नव्हता तर गंमत वाटली होती...

त्या रात्री सगळे आवरून आम्ही बेडवर पडलो तेव्हा मी राणीला मिठीत घेतले... तिच्या ओठांचे चुंबन घेत घेत मी तिच्या छातीचे उभार दाबू लागलो... राणी माझ्या कडक होणाऱ्या लंडावरून हात फिरवत होती आणि माझी जीभ चोखत होती... मग मी राणीचा नाईट गाऊन काढला आणि तिला पुर्ण नग्न केली... मी तिच्या नग्न अंगाचे चुंबन घ्यायला सुरुवात केली... चावट आचरट बोलत मी राणीची कामवासना चेतवत होतो आणि ती सुद्धा चावट बोलत मला साथ देत होती... मग मी मुद्दाम अनीलचा विषय काढला... राणीच्या उभारावरील निप्पल चोखता चोखता मी तिला म्हटले,

"डिअर, त्या अनीलबरोबर तुझ्याबद्दल चावट चावट बोलताना मी फार एक्साइट झालो होतो... इतकी मजा वाटत होती म्हणून सांगू..."

"आहऽऽऽ... तू ना... एकदम नालायक आहेस..." राणीने चित्कारत म्हटले. तिचा निप्पल चांगलाच ताठर झाला होता...

"खरच... जस्ट इमॅजीन कर... तुला कसे वाटेल?... अनील तुला झवला तर..." हे बोलताना माझा लंड कडक झाला होता व मी राणीचा ताठलेला निप्पल चघळत होतो.

"ओहहऽऽ...," राणीने उत्तेजनेने आपली छाती वर केली व माझ्या तोंडावर आपला उभार दाबत ती पुढे म्हणाली,

"तुझ्या ह्या अश्या बोलण्याने मी पण गरम होते रे... कधी कधी मग मलाही वाटते... कोणा परपुरुषाचा लंड माझ्या पुच्चीत घेतला तर कसे वाटेल..."

मला रहावले नाही आणि मी उठलो व तिच्या फाकलेल्या पायात माझा लंड पकडून मी पोजीशन घेतली... तिच्या पुच्चीच्या वरील दाण्यावर माझ्या लंडाचा सुपाडा मी फिरवू लागलो आणि राणीला अजून कामोत्तेजीत करू लागलो... तिच्या दाण्यावर माझा लंड रगडत मी म्हणालो,

"अग मग नुसती कल्पना कशाला करतेस? खरोखरच कोणाचा तरी लंड पुच्चीत घेवून बघ ना..."

"आहह्हऽऽ... नालायका... तुला चालेल ते?... तुझ्या बायकोच्या पुच्चीत परपुरुषाचा लंड..."

"हं... हो!... चालेल ना... जर तुला काही वाटणार नसेल तर मलाही काही वाटणार नाही..." तिच्या पुच्चीच्या भेगेवर आता मी लंड फिरवत होतो. तिची पुच्ची एकदम ओलसर झाली होती आणि एकदम गरम भासत होती...

"ओहहहऽऽऽ... आहहहऽऽऽऽ... जर तुझी तशी इच्छा असेल तर... घेईन मी कोणाचाही लंड... माझ्या पुच्चीत..."

आता मला रहावले नाही... मी माझ्या लंडाचा सुपाडा राणीच्या पुच्चीच्या भोकात सारत तिच्या अंगावर पडलो आणि तिला करकचून मिठी मारली... तिच्या कानात मी कुजबुजलो,

"हो!... माझी फार इच्छा आहे... घे तू अनीलकडून झवून... हा बघ... अनीलला तुझ्या पुच्चीत अस्सा लंड घालावासा वाटतोय..." असे बोलून मी गपकन माझा लंड राणीच्या पुच्चीत मुळापर्यंत घातला...

"उफऽऽ... किती जोरात घातलास रे... दुखल ना मला..." राणीने किंचीत कळवळत म्हटले.

"अग मी नाही अनील झवतोय तुला..." असे बोलून मी गपगप करत तिला झवायला लागलो... तिच्या पुच्चीत लंड आत-बाहेर करून मी तिची पुच्ची झवू लागलो...

"आहहऽऽऽ... ओहहऽऽऽ... तुझी फार इच्छा दिसतेय... आहहऽऽऽ... त्या अनीलखाली मला झोपवायची... मग झोपव मला... झवू दे त्याला मला... फाडू दे त्याने माझी पुच्ची... आह... आहा..."

असे बोलून राणीने आपल्या पायाचा विळखा माझ्या कंबरेला घातला आणि ती आपली कंबर हलवू लागली... तिच्या त्या हालचालीने माझ्या लक्षात आले की ती कामतृप्तीच्या शिखरावर पोहचत आहे... मी त्वेशाने तिला झवू लागलो आणि तिच्या कानात हळुवारपणे बोलू लागलो...

"हो राणी... अस्साच झवेल तुला अनील... अशी पुच्ची मारेल तुझी... असाच लंड आत-बाहेर करेल तो... घे... अजून झवू दे त्याला... तोच झवतोय तुला... अस्सा... अस्सा... हुं... हं..."

गचगच मी धक्के मारत होतो आणि अचानक राणी रत होवू लागली... तिची कामभावना शिगेला पोहचली आणि तिचा ताबा सुटला... मला घटट मिठी मारत ती कंबर हलवत रत होवू लागली... इतक्या लवकर ती झडली ह्याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही कारण मी पण तिच्या मागेच होतो... मला माझी कामोत्तेजना आवरता येत नव्हती तेव्हा तिची काय अवस्था झाली असेल याची मी कल्पना करू शकत होतो... तिच्या मागे लगेच माझा बांध फुटला!... धक्के देता देता मी तिच्या पुच्चीत माझे विर्य सोडू लागलो...

माझ्या लंडातील कामसुखाच्या संवेदना नेहमीपेक्षा वेगळ्याच भासत होत्या... माझ्या सत्खलनाची तिव्रता नेहमीपेक्षा जास्तच होती.. कदाचित आम्ही परपुरुषाबद्दल बोलत होतो म्हणून आम्हाला एक वेगळीच कामोत्तेजना अनुभवायला मिळत होती... धक्के मारत तिच्या पुच्चीत विर्य सोडत मी हळू हळू शांत होत गेलो... थोडा वेळ मी तसाच तिच्या अंगावर पडून राहिलो. मग मी बाजुला कलंडलो आणि मी राणीला मिठीत घेतले... तिच्या केसांमधून एक हात फिरवत मी तिला म्हटले,

"जान, कसे पटकन झडलो आपण दोघेही आज..."

"हो!... आपण त्या अनीलबद्दल बोलत होतो म्हणून..." राणीने हळु आवाजात उत्तर दिले...

"किती एक्साईटींग आहे ना ती कल्पना... एक वेगळीच उत्तेजना जाणवते त्याने..."

"हो!... ते तर आहेच... मलाही फार वेगळे वाटत होते..."

"मग तुला असे नाही वाटत तसा प्रत्यक्षात अनुभव घ्यावा?" मी खडा टाकला...

"नाही हं..." राणीने माझी कल्पना धुडकावून लावली.

"अग पण का?... आता आपण इतके बोलतो तर काय हरकत आहे करायला...?"

"हे बघ, राज... सेक्सच्या हिटमध्ये काहीही आचकट विचकट बोलणे ठिक आहे... त्याने एक वेगळीच किक मिळते... पण प्रत्यक्षात तसे काही करणे शक्य नाही..."

"का शक्य नाही?... जस्ट फॉर चेंज... वेगळे फन म्हणून करायला काय हरकत आहे?" मी माझे टुमणे लावून धरले.

"अरे आपण भारतीय आहोत... आपल्या संस्कृतीत नाही बसत ते..."

"ओह कम ऑन, जान... तुझ्यासारखी मॉडर्न लेडी अशी काकूबाई सारखी बोलतेय त्याचे आश्चर्य वाटतेय..."

"काकूबाई तर काकूबाई... पण मी नाही बाई कोणा परपुरुषाचा खरोखर आत घेणार... निव्वळ गंमत म्हणून बोलणे वेगळे आणि प्रत्यक्षात करणे वेगळे... चल झोप आता... सकाळी उठायचे आहे ना लवकर..."

असे बोलून राणी उठली आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. ती जावून आल्यावर मी फ्रेश होवून आलो. मी परत आलो तोपर्यंत राणीला झोप लागली होती... तिला मिठी मारून मी पडलो पण मला झोप लागत नव्हती... नॉर्मली सेक्स केल्यानंतर मला पटकन झोप लागते पण आज काही झोप लागत नव्हती... माझ्या मनात माझी बायको आणि परपुरुष हाच विचार होता... माझ्या समोर परपुरुषाबरोबर राणी झवाझवी करतेय, खासकरून त्या अनीलबरोबर... असे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे रहात होते... मग कधीतरी नंतर मला झोप लागली...

पुढे आठवडाभर रात्री राणीला झवताना मी अनीलचा विषय काढायचो... सेक्सच्या भरात, कामवासनेच्या ज्वरात राणी थ्रीसमबद्दल माझ्याशी बोलून मला साथ द्यायची पण नंतर काही विचारले तर ठाम नकार द्यायची... झवताना उत्तेजना वाढवण्यासाठी ती थ्रीसम कल्पनेचा विचार करायची पण नंतर ती कल्पना सोडून द्यायची... थ्रीसम करायला तिला कसे तयार करावे ह्याच विचारात मी नेहमी गढलेला असायचो...

शेवटी मी विचार केला आणि एकदा रात्री जेव्हा ती चांगल्या मूडमध्ये होती तेव्हा मी तिला मिठात घेतले आणि तिच्या ओठांचे हलके चुंबन घेत तिला विचारले,

"जान... तू परपुरुषाबरोबर झवाझवी नको करूस... पण कमीत कमी थोडी गंमत करायला काय हरकत आहे?"

"म्हणजे काय, राज?" राणीने प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पहात विचारले.

"म्हणजे असे ग... तू फक्त गंमत करायची... त्याला तुझ्या नाजूक अंगाची 'झलक' दाखवायची..."

"फॉर एक्झांपल?"

"तुझ्या उभारांची घळी... बेंबी... जमलेच तर मांड्यां... नितंब... वगैरेचे कळत-नकळत दर्शन त्याला द्यायचे..."

"अच्छा... म्हणजे त्याला चाळवायचे..." राणीने हसत म्हटले.

"तसेच काहितरी..." मी पण हसून म्हटले.

"आणि मग त्याने करू दे माझ्यावर रेप..." राणीने मिश्किलपणे म्हटले.

"नाही ग... कोण नाही करणार तुझ्यावर रेप... पण नुसती गंमत..."

"आय सी... इंटरेस्टींग..." तिने हसून म्हटले.

"झालेच तर त्याला इथे-तिथे हात लावायला द्यायचा..."

"इथे-तिथे म्हणजे कोठे??" पुन्हा राणीने चावटपणे विचारले...

"अग म्हणजे, मांड्यांना... नितंबांना... छातीच्या उभारांना..."

"आय सी... साऊंड्स एक्साईटींग!"

"एक्झॅक्टली!... आणि पुढे काही हरकत नसेल तर त्याला चुंबन वगैरे घेवू द्यायचे..."

"आता चुंबन घेतले म्हणजे मग काय राहिले?... फक्त झवायचेच राहिले की..."

"नो नो!... ऑल द वे झवण्याची गरज नाही... पण निव्वळ वरवरची मजा त्याला द्यायची..."

"पण त्याने तुला काय मिळणार?"

"मला... मलाही मजा वाटेल त्याने... तू कोणालातरी चाळवतेय ते पाहून मी पण चाळवेन..." मी हसून तिचे चुंबन घेत म्हटले...

"ओके!... जर तुला ह्यात मजा वाटेल तर मग माझी काही हरकत नाही..." पटकन राणीने म्हटले.

"रियली?... बघ हं... मग नंतर मागे हटू नकोस..." आश्चर्याने मी तिला म्हटले. राणी ह्या गोष्टीला अशी पटकन तयार होईल असे मला वाटले नव्हते तेव्हा मला विश्वास वाटत नव्हता...

"वेल... निव्वळ अशी गंमत करायला माझी काही हरकत नाही... थोडे फार आम्ही बायका ते करतच असतो..."

"इज ईट?... कसे काय ते??" मी कुतुहलाने विचारले.

"अरे आम्ही थोडे फार अंगप्रदर्शन करणारे कपडे घालतो तेव्हा पुरुष आमच्याकडे बघत असतात... आणि ते आम्हाला कळत असते... मग आम्ही अजून थोडे जास्तच 'फ्री' वागतो, ज्याने आमचा 'फ्रीनेस' अजून दिसावा..."

"ओह... म्हणून तू तसे अंगप्रदर्शन करणारे कपडे घातले की जरा जास्तच मिरवते..."

"मग काय... त्यातच तर आम्हा स्त्रियांना मजा वाटते..." राणीने मला डोळा मारत म्हटले.

"मग तर काय प्रॉब्लेमच नाही... तू सहज हे सगळे करू शकशील..." मी खूष होतो म्हटले.

"हो!... पण मी पुन्हा एकदा सांगते... मी ऑल द वे सेक्सपर्यंत मजल मारणार नाही... तसे काही घडणार असेल आणि कोणी माझ्यावर जबरदस्ती करत असेल तर तू मला वाचवायला हवे..."

"ओह श्युअर, डिअर... मी आहेच ना तुझ्या पाठीशी..."

असे बोलून मी आनंदाने माझ्या बायकोला मिठीत आवळले आणि तिच्या ओठांचे मी करकचून चुंबन घेवू लागलो... तिचे चुंबन घेता घेता मी विचार करत होतो की यदाकदाचित तिने कोणाला चाळवले... किंवा तिने कोणाला हात वगैरे लावायला, चुंबन घ्यायला दिले... तर ती व्यक्ती तिला झवल्याशिवाय रहाणार आहे का? आणि ती व्यक्ती तिला झवायला जाईल तर मी त्याला थांबवणार आहे का??... पुढचे पुढे बघू... असा विचार करत मी राणीचे ओठ चोखू लागलो...

त्यानंतर मी योग्य संधीची वाट पहात होतो की कधी माझी थ्रीसमची इच्छा पुर्ण होईल याची... मीन टाईम अनीलबरोबर माझी ओळख चांगली वाढली होती... आमच्या पहिल्या भेटीत ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो होतो व मी त्याला जागांचे डिटेल्स दाखवले होते. आणि नंतर मी त्याला त्याच्या फॅक्टरीसाठी ४/५ जागा दाखवल्या... जागा दाखवण्याच्या निमित्ताने दर एक दोन दिवसाआड आमची गाठभेट होत राहिली. ह्या भेटीत आमच्यात चांगलीच जवळीक निर्माण झाली...

आणि जेव्हा जेव्हा आम्ही भेटू तेव्हा तेव्हा अनील आमच्या पहिल्या भेटीतील माझ्या बायकोविषयीच्या चावट बोलण्याबाबत सॉरी बोलायचा. मी त्याला परत परत सांगत असे की त्याचे एवढे काही नाही आणि त्याने अपराध्यासारखे वाटून नाही घ्यायला हवे... इन फॅक्ट मी त्याला सांगितले की आम्ही दोघे नवरा-बायको एकदम फॉरवर्ड विचारांचे आहोत आणि अश्या बिनधास्त बोलण्याचे आम्हाला काही वाटत नाही. आमच्या बोलण्यात बिझनेसच्या गोष्टी झाल्यावर मी मुद्दाम त्याच्याबरोबर बायकांबद्दल पांचट आणि चावट बोलत असे आणि त्याला खुलवण्याचा प्रयत्न करत असे. आधी आधी अनील थोडा संकोचत होता पण हळु हळू तो पण एकदम मोकळेपणे बोलू लागला...

Category: Group Sex Stories