Category: Erotic Couplings Stories

Maria My Ursula

by saagar_manthan©

मारिया माझी उर्रसुला

"एक्स्क्युज मी... मला वाटत तू माझा कप घेतला आहेस..." मारिया माझ्या डेस्कच्या समोर उभी रहात मला म्हणाली.

"इज ईट?... हा तुझा कप आहे?..." मी तिला माझ्या हातातील कप दाखवत म्हटले आणि क्षणभर माझी नजर तिच्या टाईट टि-शर्टमधील भरगच्च उभारांवर गेली.

"येस!... हा माझा कप आहे..." मारियाने थोड्याशा रागीट टोनमध्ये म्हटले.

"ओह... आय ॲम रिअली सॉरी!... मला ते माहीत नव्हते... आय ॲम एक्स्ट्रिमली सॉरी!..." असे बोलून मी तिचा कप तिच्या हातात दिला...

"ईट्स ओके!... नेव्हर माईंड!..." असे बोलून तिने मख्ख चेहऱ्याने कप घेतला आणि ती वळून चालायला लागली...

माझी भिरभिरती नजर मारियाचा गोल गरगरीत नितंबावर रेंगाळली... तिने टाईट स्कर्ट घातलेला होता तेव्हा तिच्या नितंबावर हाय कट पँटीजचा आकार सहज दिसत होता... चालताना तिचे नितंब तालबद्धपणे डुचमुळत होते आणि त्यांच्या हालचालीने माझे मन डोलत होते... ती पाठमोरी होवून चालत नजरेआड होईपर्यंत मी नजरेनेच तिच्या पँटीजची आऊट लाईन ट्रेस करत होतो... आणि मनातल्या मनात म्हणत होतो...

'ओह मारिया, माझी उर्रसुला... तुझ्या ह्या गरगरीत नितंबावर मला तोंड घुसळायला मिळेल का?...'

मग मी कॉम्प्युटरवर 'उर्रसुला ॲन्ड्रेस' चे नागडे फोटो पाहून इमॅजीन करू लागलो की 'मारिया' नागडी झाली तर अशीच दिसेल का??...

ज्यांना माहीत नाही त्यांच्या माहिती करता सांगतो... उर्रसुला ॲन्ड्रेस हॉलीवूडची एक जुनी 'सेक्स बॉम्ब' ॲक्ट्रेस आहे... स्क्रिनवर नागडी उघडी होवून सहज वावरण्यात अजूनपर्यंत तिचा कोणी हात धरू शकत नाही... ती मला जाम म्हणजे जाम आवडते... तिचे सिनेमातील नागडे उघडे फोटोज, व्हिडिओ किल्प याचे भरपूर कलेक्शन माझ्याकडे आहे... तिचे नागडे उघडे अंग पाहून हजारो वेळा मी मूठ मारली आहे आणि आत्तापर्यंत इतके विर्य गाळले आहे की ते सगळे साचवले असते तर त्यात उर्रसुला सहज शॉवर घेवू शकली असती... (माझ्यासारख्या लाखो पुरुषांना तिने लंड गाळायला लावला आहे ती गोष्ट वेगळी...)

अर्थात! उर्रसुला आता म्हातारी झाली आहे पण तिच्या नेटवरील उपलब्ध असलेल्या लेटेस्ट फोटो वरून कळते की अजूनही तिच्यात ती तरुणपणीची 'ग्रेस' आहे... आणि जोपर्यंत तिचे सिनेमा, फोटोज, व्हिडिओ क्लिप नेट वगैरेवर उपलब्ध आहे तोपर्यंत ती माझ्यासारख्या मुलांना नक्कीच 'घायाळ' करत रहाणार होती... उर्रसुलाचे फोटोज, क्लिप पाहून नेहमी मनात विचार येतो की तिच्यासारखी बाई प्रत्यक्षात बघायला किंवा झवायला मिळाली तर काय बहार येईल... जेव्हा ती तरूण होती तेव्हा आमचा जन्म झाला नव्हता आणि जन्म झाला जरी असता तरी त्याचा काही फायदा नव्हता कारण ती फॉरेनमध्ये होती आणि आम्ही भारतात... पण मनाच्या कोपऱ्यात सुप्त इच्छा होती जरूर की उर्रसुलाला झवायला मिळाले असते तर??...

मारियाला मी जेव्हा प्रथम पाहिले तेव्हा क्षणात उर्रसुला माझ्या नजरेसमोर आली... मारियाचा ६०/७० टक्के उर्रसुलासारखीच दिसत होती... चेहऱ्याची उभट ठेवण, तसेच घायाळ करणारे डोळे... ऊंच सडसडीत बांधा... फरक होता तो त्या दोघींच्या केसात आणि थोडा फिगरमध्ये... उर्रसुलाचे केस ॲश ब्लोंड होते तर मारियाचे पॅरीस हिल्टन सारखे ब्लोंड होते... आणि मारिया उर्रसुलापेक्षा जास्त 'भरीव' होती... सगळ्यात जास्त फरक छातीच्या उभारांमध्ये होता... जर उर्रसुलाचे उभार ३६ इंच आहेत असे धरले तर मारियाचे उभार ४० इंच भरतील इतके भरगच्च होते...

दोघींमध्ये फरक जरी असला तरी मारिया मी प्रथम पाहिले तेव्हा माझ्या मनात फक्त उर्रसुलाचा विचार आला आणि वाटले की 'येस्स!... शेवटी सापडली माझी उर्रसुला!'

तुम्ही म्हणाल 'कोण ही मारिया? आणि तिच्याबद्दल का मी बोलतोय??'... तर...

मी काम करतो ती अबुधाबीमधील मल्टी-नॅशनल कंपनी स्विस बेस आहे आणि आमच्या कंपनीचा ऑस्ट्रोलियामध्ये एक प्रोजेक्ट चालू होता. ह्या प्रोजेक्टसाठी आमच्या स्विस कंपनीने लोकल ऑस्ट्रोलियन कंपनीबरोबर कोलॅब्रेशन केले होते... टेक्निकल स्टाप स्विस कंपनीचा आणि ॲडमिनीस्ट्रेटीव्ह स्टाफ ऑस्ट्रोलियन कंपनीचा असे कॉन्ट्रॅक्ट होते. काही स्पेशलाईज डिझाईनमध्ये येथील डिझाईन टिमला असिस्ट करण्यासाठी कंपनीने मला ८/९ महिन्याच्या असाईनमेंटसाठी ह्या प्रोजेक्टमध्ये काम करायला पाठवले होते... तेव्हा ४ महिने झाले होते मी सिडनी, ऑस्ट्रोलियामध्ये काम करत होतो...

अबुधाबीमधील पगारापेक्षा ॲडीशनल पगार प्लस अलाऊंसेस... दर तीन महिन्याने तीन आठवड्याची भरपगारी रजा असे बरेच बेनीफीट असल्याने मी आनंदाने ही असाईनमेंट स्विकारली होती... ह्या व्यतिरीक्त ऑस्ट्रोलिया बघायला मिळणार, ऑस्ट्रोलियन मुलीं बघायला, झवायला मिळणार म्हणून मी एकदम खूष होतो... अबुधाबीमध्ये रहात असल्याने फॉरेन कंट्रीतील मुलीं मी बऱ्याच पाहिल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर सेक्सची मजाही भरपूर केली होती पण रिअल ऑस्ट्रोलियामध्ये राहून ऑस्ट्रोलियन मुलींबरोबर मजा करणे म्हणजे काही औरच बात होती...

माझे वय जेमतेम २५ होते आणि लग्न झाले नव्हते तेव्हा एक बॅचलर म्हणून जी लाईफमधील 'मजा' करायची असते ती मी सगळी करत होतो... सिडनीमध्ये आमचे ऑफीस होते आणि ऑफीसपासून दहा मिनीटाच्या अंतरावर कंपनीने दिलेल्या एका स्टुडिओ फ्लॅटमध्ये मी रहात होतो... १० ते ५ टाईम टू टाईम ड्युटी... शनीवार/ रविवार विक एंड रजा असे रुटीन होते... विक एंडला सिडनी आणि ऑस्ट्रोलियामधील इतर शहरात फिरून मी मजा करत होतो... विक एंड नाईटला पब वगैरे मध्ये जावून मी एखाद्या ऑस्ट्रोलियन मुलीला 'पटवून' माझ्या फ्लॅटमध्ये घेवून यायचो आणि रात्रभर मजा करायचो... एकदम कॅसिनोवा वगैरे बॉडी नसली तरी मी बऱ्यापैकी हॅन्डसम दिसतो तेव्हा मुलीं पटवायला मला विशेष प्रयत्न करावे लागत नसे...

आमच्या ऑफीसमधील ५०/६० जणांच्या स्टाफमध्ये ७५% बायका आणि मुलींच होत्या... त्यामुळे ऑफीसमध्ये वावरताना नेत्रसुखाची आणि कित्येकदा स्पर्शसुखाची 'रेलचेल' होती. वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळ्या रंगाच्या, फिगरच्या आणि ड्रेसमधल्या बायकां, मुलीं सतत पहायला मिळायच्या. अर्थात! मी ऑफीसमधील कोणाही मुलींबरोबर सलगी केली नव्हती... कामापुरते त्यांच्याशी बोलणे आणि क्वचित ज्या माझ्या डिपार्टमेंटमधील मुलीं होत्या त्यांच्याबरोबर थटटा-मस्करी करणे एवढेच मी करत होतो...

एकतर एकूण स्टाफमध्ये मी एकटाच इंडीयन होतो तेव्हा सगळ्यांमध्ये 'उठून' दिसायचो... 'हॅन्डसम' ह्या अर्थाने नव्हते तर इतर ऊंच आणि देखण्या लोकांमध्ये एक 'ऑड' कॅरेक्टर म्हणून... तेव्हा मी जास्त कोणाबरोबर सलगी करत नव्हतो... अर्थात! सगळे माझ्याशी चांगले वागायचे आणि कामात को-ऑपरेट करायचे कारण माझ्या कामात मी हुशार आणि स्पेशालिस्ट होतो... पण ऑफीसमधल्या मुलींबरोबर मी थोडा बेतानेच वागत होतो...

'मारिया' ऑस्ट्रोलियन कंपनीच्या स्टाफपैकी एक होती... वय साधारण ३०/३२ असेल... ती कशी दिसत होती आणि तिची फिगर कशी होती हे तुम्हाला इमॅजीन करायचे असेल तर फक्त 'उर्रसुला ॲन्ड्रेस' चे फोटो पहा... मारियाचे लग्न झाले होते (हे मला इतर मुलींकडून कळले)... ती डॉक्युमेंट कंट्रोलर होती तेव्हा पुर्ण ऑफीसच्या बिल्डींगमध्ये तिचा वावर असायचा... आमच्या ऑफीसची बिल्डींग दोन मजली होती व सगळी डिपार्टमेंट वेगवेगळ्या मजल्यावर होती...

मारियाचे डॉक्युमेंट कंट्रोल डिपार्टमेंट तळमजल्यावर होते... माझे डिझाईन डिपार्टमेंट दुसऱ्या मजल्यावर होते... माझ्याशी तिचे काही डायरेक्ट काम नव्हते पण इतरांशी असल्याने ती आमच्या डिपार्टमेंटमध्ये दिवसातून अनेकदा यायची. मारिया आली की माझी चोरटी नजर तिच्यावरच असायची... ऑफीस बिल्डींगमध्ये इकडे तिकडे जाता-येता मारिया मला दिसली की तिच्या नकळत मी चोरून तिला पहायचो...

ती कशी दिसतेय, तिने कोठले कपडे घातलेय, कपड्याच्या वरून आणि आतून काय काय दिसतेय ह्याचे मी गुपचूप निरिक्षण करत असे... ती पुढून चालली असताना मागून मी तिच्या नितंबाची हालचाल न्याहाळायचो... ती ऑफीसच्या जीन्याने उतरत असेल आणि मी वरतून येत असेल तर वरून तिच्या भरीव छातीची हालचाल मी निरखत असे... आमच्या डिपार्टमेंटमध्ये मारिया आली की कोणाकोणाच्या टेबलजवळ उभी राहून बोलत असे... माझे टेबल रूमच्या एका कोपऱ्यात असल्याने आणि माझ्या समोर कॉम्प्युटरची स्क्रिन असल्याने स्क्रिनच्या वरून मी मारियाला गुपचूप बघत असे...

आमच्या ऑफीसमधील कॉफी रूम पहिल्या मजल्यावर जिन्याच्या बाजूला होती... साधारण साडेनऊ वाजल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधील मुलीं आणि पुरुष चहा, कॉफी पिण्यास वेळ मिळेल तसे कॉफीरूममध्ये यायचे. काही काही जणांचे ग्रूप ठरलेले होते तेव्हा ते तसे कॉफीरूममध्ये जमायचे आणि गप्पा मारत, हसत-खिदळत सगळे कॉफी, चहा घ्यायचे... . कधी कोणाचा बर्थडे असला की केक्स, पेस्ट्रीज वगैरे मागवून कॉफीरूममध्ये ठेवली जायची आणि मग सगळ्यांना बोलावून ज्याचा बर्थडे असेल त्याला विश केले जायचे आणि मग सगळे केक्स, पेस्ट्रीज जे काही मागवले असेल ते हसत, गप्पा-विनोद करत खायचे...

मारिया आणि तिच्या ३/४ मैत्रिणींचा एक ग्रूप होता... मोस्टली त्या सगळ्या साडेदहाच्या नंतर कॉफीरूममध्ये जमायच्या माझी चहाची वेळ पाऊणे अकरा होती तेव्हा मी जेव्हा कॉफीरूममध्ये जायचो तेव्हा मारिया आणि तिच्या मैत्रिणी ऑलरेडी तेथे असायच्या... त्या सगळ्या एका बाजूला उभ्या राहून हसत-खिदळत असायच्या आणि मी माझा चहा बनवून घेवून दुसऱ्या बाजूला उभा राहून प्यायचो... त्यांच्या ग्रूपमधील कोणी माझी दखलही घ्यायचे नाही आणि आपल्या धुंदीतच गप्पा मारत असायचे... पण माझी नजर मारियावर असायची... क्वचित कधी कधी मारियाची नजर माझ्यावर जायची आणि तिच्या लक्षात यायचे की मी तिला न्याहाळत आहे... मोस्टली ती माझ्याकडे दुर्लक्षच करायची...

कधी कधी मी कामात बिझी असलो की मला चहा प्यायला जायला उशीर व्हायचा... किंवा मी बिझी असेल तर चहा बनवून घेवून मी लगेच माझ्या टेबलवर येत असे व चहा घेत काम करत असे... मी चहा बनवायला टेबलवर ठेवलेल्या कप पैकी एखादा कप घ्यायचो आणि चहा बनवून घेवून प्यायचो. सुरुवातीला मला माहीत नव्हते की बऱ्याच जणांचे स्वत:चे पर्सनल कप होते... मला वाटायचे कंपनीचे कॉमन कप आहेत आणि आपण पाहिजे तो कप घेवून त्यातून चहा पिवू शकतो...

तेव्हा एकदा मला उशीर झाला होता तेव्हा मी चुकून मारियाचा कप घेतला आणि चहा बनवून घेवून माझ्या जागेवर आलो होतो... माझा चहा पिवून झाला होता व तो कप मी बाजूला ठेवला होता... मग मारिया माझ्या टेबलजवळ आली आणि तिने मला तिच्या कपबद्दल विचारले... जे संभाषण कथेच्या सुरुवातीला आहे ते तिच्यात आणि माझ्यात तेव्हा झाले आणि तेच आमचे 'पहिले संभाषण' होते... त्या आधी कधी ती माझ्याशी किंवा मी तिच्याशी बोललो नव्हतो... आमची नुसती नजरानजर व्हायची पण बोलण्याचा प्रसंग कधी आला नव्हता...

ॲक्च्युअली त्या दिवशी मला चहाला उशीर झाला होता तेव्हा मी घाईघाईत जावून मारियाचा कप उचलून आणला होता... इंसीडंटली! त्या दिवशी मारियालाही चहा घ्यायला उशीर झाला तेव्हा मी तिचा कप नेल्यानंतर ती जेव्हा कॉफीरूममध्ये गेली होती तेव्हा तिला तिचा कप सापडला नसावा... मग आपला कप शोधत ती माझ्याकडे आली... कप परत घेताना ती ज्या तऱ्हेने माझ्याकडे पहात होती आणि तिच्या आवाजाचा टोन असा होता की तिला राग आलेला होता... पण मी काही ते मुद्दाम केले नव्हते... चुकून माझ्याकडून ते झाले होते...

पण त्यानंतर जेव्हा जेव्हा मारिया आणि माझी नजरानजर व्हायची तेव्हा ती माझ्याकडे थोडे रोखूनच पहायची, जणू अजूनही रागात आहे... पण हळु हळू तिचा राग नाहीसा झाला. मध्ये एकदा एका ड्राईंगसंबंधी ती माझ्याकडे आली आणि मी तिला ते ड्राईंग बनवून देण्यास मदत केली. तेव्हापासून तिच्या चेहऱ्यावरील रागीट भाव नाहीसे झाले. पण आमच्यात मैत्री वगैरे झाली नाही...

क्वचित कधीतरी आम्ही समोरासमोर आलो की मी हसून 'हाय हॅल्लो' करायचो... ती प्रतिसाद द्यायची पण हसायची नाही... कॉफीरूममध्ये ती आपल्या मैत्रिणींबरोबर एका बाजूला गप्पा मारत उभी असली आणि मी दुसऱ्या बाजूला चहा वगैरे घेत उभा असेल तर आमची नजरानजर व्हायची. ती रोखून माझ्याकडे पहायची... मलाच तिच्या नजरेने कसेनुसे व्हायचे आणि मी नजर हलवायचो...

एकदा आम्ही दोघेच कॉफीरूममध्ये होतो... मारिया एका कोपऱ्यातील खिडकीजवळ उभी राहून कॉफी घेत होती... मी आलो आणि माझा चहा बनवून घेवून दुसऱ्या कोपऱ्यात उभा राहून पित होतो... मारियाचा मोबाईल वाजला आणि ती मोबाईलवर बोलू लागली. मारिया उभी होती ती खिडकी फूल हाईटची होती म्हणजे जमीनीपासून डोक्याच्या वर पर्यंत... नॉर्मली खिडकीचे ब्लाईंड बंद असायचे पण आज ते अर्धे उघडे होते आणि त्यातून ऊन येत होते... मारिया कॉफी पित खिडकीतून बाहेर बघत मोबाईलवर बोलत होती... मी चहा पिताना गुपचूप मारियाचे निरीक्षण करत होतो.

मी मारियाला निरखत होतो त्याला कारण होते... मारियाने गुलाबी रंगाचा सिल्कचा फ्रॉक घातला होता व त्याची उंची जेमतेम तिच्या गुढग्याच्या वर होती... खिडकीमधून येणारे ऊन तिच्या अंगावर पडले होते आणि त्या तलम फ्रॉकच्या आतली तिची फिगर स्पष्ट दिसत होती... मी तिच्या मागच्या बाजूला असल्याने 'अगेन्स्ट लाईट' च्या थिअरीप्रमाणे मला तिची फिगर लिटरली दिसत होती... कंबरेखाली फ्रॉकच्या आतील तिच्या मांड्यां, नितंब आणि नितंबावर असलेली पँटीज सहज दिसत होती... वर तिच्या छातीचे उभार ब्राच्या कपसकट स्पष्ट दिसत होते... ऊनाच्या अगेन्स्ट उभी असल्याने मला असे वाटत होते की ती फक्त ब्रा, पँटीजवर तेथे उभी आहे...

मी डोळे फाडून तिच्याकडे बघत होतो आणि तिला न्याहाळत होतो... मध्ये मध्ये बोलताना ती माझ्याकडे पहात होती... तिने माझ्याकडे पाहिले की मी नजर फिरवायचो आणि ती खिडकीतून बघायला लागली की मी पुन्हा तिच्याकडे बघायचो... जेव्हा तिचे बोलणे झाले तेव्हा तिने मोबाईल कट केला आणि ती वळून माझ्याकडे येवू लागली... माझा चहा पण संपला होता तेव्हा मी पण निघालो... निघण्याआधी एकदा मी मारियाकडे पाहिले तर ती माझ्याकडेच पहात होती... मी नजर फिरवणार इतक्यात तिने मला विचारले,

"तू माझ्याकडे असा रोखून का पहात होतास?" (मारियाने प्युअर इंग्लिशमध्ये विचारले होते पण मी येथे मराठीत देत आहे.)

"हं?... न... नथींग!..." मी गडबडत म्हणालो.

"नथींग?... तू सारखा माझ्याकडे बघत होतास..." तिने जाब विचारल्याच्या स्वरात विचारले.

"हो... ते मी... खिडकीतून बाहेर पहात होतो... तुला वाटले असेल मी तुझ्याकडे पहातो... सॉरी!"

असे बोलून तिच्या पुढच्या बोलण्याची वाटही न पहाता मी कॉफीरूममधून खसकलो!... मी थोडा घाबरलो होतो की कदाचित ती मला ओरडेल त्यामुळे मी तेथे थांबलो नाही... मग पुढचे काही दिवस मी तिच्याकडे रोखून बघायचे टाळले... ती समोर आली की मी नजर फिरवायचो... जेव्हा तिचे माझ्याकडे लक्ष नसायचे तेव्हाच मी तिला न्याहाळायचो... तिची त्या दिवशीची ऊन्हातील छबी कित्येक दिवस माझ्या डोळ्यासमोर होती आणि ती आठवून मी कित्येकदा मूठ्या मारल्या होत्या...

उर्रसुला ॲन्ड्रेसचे फोटो पाहून, व्हिडीओ क्लिप पाहून मी कल्पना करायचो की मी मारियाला नागडी बघत आहे... तशी ती नागडी मला भेटली तर मी तिला कसा झवेल, तिच्याबरोबर काय काय करेल ह्याचीच मी नेहमी कल्पना करू लागलो... विकएंडला रात्री मजा करण्यासाठी मी पबमध्ये जेव्हा मुलीं बघायचो तेव्हा खासकरून मारियासारख्या दिसणाऱ्या मुलीं हेरायचो... मग त्यांना फ्लॅटमध्ये आणून जेव्हा मी झवायचो तेव्हा अशी कल्पना करायचो की मी मारियाला झवत आहे...

तश्या त्या रांडेला झवताना तिला मी सांगायचो की तुझे नाव 'मारिया' आहे आणि 'मारिया मारिया' करत मी त्यांना झवायचो... मी मुद्दाम मराठीत बडबडत झवायचो तेव्हा त्या रांडांना कळत नसे की मी काय बोलतोय... त्यांना फक्त मारिया शब्द कळायचा... क्वचित कोणी विचारले की सांगायचो 'मारिया माझी गर्लफ्रेंड आहे'... असे काही करत मी मारियाला झवण्याचे स्वप्न थोड्याफार प्रमाणात पुर्ण करत होतो.

एकदा मला लकिली मारियाची पँटीज सापडली!

झाले काय की एके दिवशी मी थोडा उशीरा ऑफीसमध्ये बसलो होतो व काही ड्रॉईंग्ज पुर्ण करत होतो... माझे झाल्यावर मी ड्रॉईंग प्रिंट करून सबमिशनला पाठवण्यासाठी डॉक्युमेंट कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये गेलो. मारिया मला तेथे भेटेल असे मला वाटले होते कारण मारिया नेहमी उशीरापर्यंत ऑफीसमध्ये असते असे मी ऐकले होते... मारियाला बघायला मिळणार म्हणून मी खूष झालो कारण आज तिने मरून रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि मरून टाईट टि-शर्ट घातला होता...

त्या ड्रेसमधली मारिया दुपारी जेव्हा आमच्या डिपार्टमेंटमध्ये आली होती तेव्हा माझा जीव 'कासावीस' झाला! साधारण तीस वर्षाची मारिया शाळेत जाणाऱ्या अल्लड मुलीसारखी दिसत होती... आपल्या ब्लोंड केसाच्या तिने शाळेत जाणाऱ्या मुलीसारख्या वेण्या बांधल्या होत्या. माझ्या पुढील दोन टेबल सोडून बसलेल्या एका इंजिनीअरबरोबर ती बोलत होती व वाकून त्याच्या टेबलवरील डॉक्युमेंट चेक करत होती.. वाकल्याने तिचा आधीच शॉर्ट असलेला स्कर्ट मागून अजून वर झाला होता व तिच्या गोऱ्या गोऱ्या मांड्या अगदी वरपर्यंत दिसत होत्या...

मारियाला तसे पाहून माझा लंड कडक झाला! मी स्क्रिनच्या वरून तिला न्याहाळत होतो व टेबलच्या खाली माझा लंड चोळत होतो... मारिया निघून जाईपर्यंत मी तिला बघत होतो व लंड चोळत होतो... नशीब माझे टेबल शेवटी होते तेव्हा कोणाला कळत नव्हते की मी काय करतोय... नंतर मी टॉयलेटमध्ये जावून शॉर्ट स्कर्टमधील मारिया, तिच्या मांड्यां आठवून खसखस मूठ मारली होती... तेव्हा त्या दिवशी संध्याकाळी मारियाच्या डिपार्टमेंटमध्ये जाताना मी खूष होतो...

पण ती निघून गेलेली होती आणि तिची एक असिस्टंट, जेसीका तिच्या बाजूच्या टेबलवर बसून काम करत होती... माझा थोडा विरस झाला! जेसीकाबरोबर माझी मैत्री होती तेव्हा तिला ड्रॉईंग्ज देवून मी तिच्याशी गप्पा मारू लागलो... जेसीका एका कामात बिझी होती तेव्हा तिने मला तिच्या आणि मारियाच्या टेबलमधील एका व्हिजीटर चेअरवर बसायला लावले आणि ती तिचे काम पुर्ण करू लागली... मी रिवॉल्व्हींग चेअरवर बसून इकडे तिकडे फिरत आजुबाजूला पाहू लागलो...

बाजुच्या मारियाच्या टेबलवर माझी नजर गेली आणि मी विचार करू लागलो... 'ह्याच चेअरवर मारिया गांड टेकवून बसत असते... किती भाग्यवान चेअर आहे! तिला मारियाच्या नितंबाचे स्पर्शसुख मिळते... हाच तो कि-बोर्ड आहे... ज्यावर मारिया आपली मुलायम बोटे फिरवत असतील... हाच तो भाग्यवान कप आहे... ज्याला मारियाच्या लुसलुशीत ओठांचा स्पर्श मिळत असतो... ओह! तसे तर मी सुद्धा एकदा ह्या कपाला माझे ओठ लावले होते... म्हणजे अप्रत्यक्षपणे मी मारियाच्या ओठांचे चुंबन घेतले असेच झाले ना?...

असे विचार करत मी मारियाची चेअर, टेबल, त्यावरील वस्तू न्याहाळत होतो... तशी जेसीका पण सुंदर आणि सेक्सी होती आणि मध्ये मध्ये मी जेसीकाकडे पाहून तिची फिगर चेक करत होतो. पण मारियाच्या ऑब्सेशनमुळे इतर सगळ्या सेक्सी मुली मला फिक्या वाटत होत्या तेव्हा त्यांना मी जास्त कामूकपणे न्याहाळत नसे...

मध्येच एकदा जेसीका आपल्या चेअरवरून उठली आणि बाहेरच्या बाजूला असलेल्या डॉक्युमेंट स्टोअरमध्ये गेली... एखाद मिनीटांनी ती एक फाईल घेवून आली आणि काही कागदपत्र तपासल्यावर पुन्हा बाहेर गेली... मी माझे हात खाली सोडून रिवॉल्व्हींग चेअरवर आरामात रेलून बसलो होतो व चेअर इकडे तिकडे फिरवत होतो... एकदा माझा खाली असलेला हात मारियाच्या टेबलच्या ड्रॉवरला लागला... कुतुहल म्हणून मी सहज त्या ड्रॉवरचा हॅन्डल धरून ओढला तर ड्रॉवर उघडला... समोर दरवाज्याकडे पहात मी चेक केले की जेसीका येत तर नाही ना... मग तसेच इकडे तिकडे चेअर फिरवत मी मारियाच्या टेबलचा सगळ्यात खालचा तो ड्रॉवर अर्धा उघडला...

ड्रॉवरमध्ये पुढच्या बाजूला काही 'बायकी' वस्तू पडल्या होत्या... मेकपचे दोन तीन पॅड, एखादा क्रिम, परफ्युम, सॅनेटरी नॅपकीन वगैरे... माझे लक्ष वेधले ते थोडेसे मागे असलेल्या एका कपड्याने... डार्क मरून कलरचा तो सिल्कीश कपडा म्हणजे मारियाचा रुमाल किंवा स्कार्फ असणार असे मला वाटले... मी दरवाजाकडे पहात हळूच थोडा खाली वाकलो आणि तो कपडा ओढला... कपडा बाहेर आला आणि मी पाहू लागलो की काय आहे ते... काही क्षण मला क्लिक झाले नाही की ते काय आहे पण जेव्हा लक्षात आले तेव्हा माझे डोळे विस्फारले!...

ती मारियाची पँटीज होती!!... मारियाची पँटीज... माझ्या उर्रसुलाची पँटीज... मारियाची पँटीज??... ड्रॉवरमध्ये कशी काय?... असेना का... आपल्याला काय त्याचे?... पण मारियाची पँटीज?... आपल्या हाताला लागली... मारियाची पँटीज... जी तिची पुच्ची झाकते... जिला तिच्या पुच्चीचा सगळ्यात जास्त वेळ स्पर्श मिळतो... जिच्यावर तिच्या पुच्चीचा रस गळत असेल... जी तिच्या पुच्चीच्या भेगेत कधी कधी शिरत असेल... अशी ही पँटीज... माझ्या हाताला लागली... मला तिला हात लावायला मिळाला...

अश्या विचारांनी माझ्या मनात वादळ उठवले!... माझा लंड कडक व्हायला लागला... मी हात तसाच खाली ठेवून ती पँटीज कुरवाळू लागलो... माझे लक्ष दरवाज्यावर होते कारण जेसीका कधीही आत येवू शकत होती... मी विचार केला की पँटीज उचलून तिचा वास घ्यावा... त्यासाठी मी पँटीज उचलतच होतो की तेवढ्यात जेसीका दरवाज्यातून आत येवू लागली... मी पँटीज सोडली आणि हळुच ड्रॉवर बंद करत सरळ झालो... समोरून येणाऱ्या जेसीकाला टेबलाच्या मागे मी काय करत होतो ते दिसणार नव्हते याची मला खात्री होती... मग जेसीका येवून तिच्या चेअरवर बसली आणि काम करू लागली... माझ्या मनात विचारचक्र चालू झाले...

'यार! मी पँटीज पळवायला पाहिजे होती... उचलून खिश्यात टाकली असती तर बरे झाले असते... अरे पण मारियाला कळले तर?... तिला कसे कळणार?... तिला पँटीज नाही मिळाली तर ती जेसीकाला विचारेल ना... आणि जेसीका सांगू शकेल की मी तिच्या ड्रॉवरजवळ बसलो होतो... पण कदाचित मारियाच्या लक्षात येणारही नाही... पण यार मारियाची पँटीज आपल्याला मिळाली होती... आपण घ्यायला पाहिजे होती... नंतर जे झाले असते ते बघून घेतले असते...'

मारियाची पँटीज पळवायचा मला चान्स मिळाला होता पण मी ते केले नाही ह्याचा मला पश्चाताप होवू लागला... मी विचार केला की कसेही करून जेसीकाला अजून एकदा बाहेर जावे लागू दे... मग मी नक्कीच मारियाची पँटीज पळवेल... मनातल्या मनात मी प्रार्थना करू लागलो की 'जेसीका... प्लिज प्लिज प्लिज... एक मिनीट फक्त बाहेर जा... मी तुझा सदैव ऋणी राहिल... फक्त एका मिनीटाकरीता... मला प्लिज मारियाची पँटीज पळवू दे... मारिया माझी सेक्स गॉडेस आहे... माझी उर्रसुला आहे... तिची पँटीज मिळणे म्हणजे मला अलादीनचा खजिना मिळाल्यासारखे आहे... तेव्हा प्लिज तू एकदाच बाहेर जा...'

आणि जेसीकाला माझी प्रार्थना ऐकू गेली बहुतेक... कारण ती काहीतरी बडबडत पुन्हा उठली आणि बाहेर जावू लागली... आता मी हा चान्स सोडणार नव्हतो... ती पाठमोरी होवून जेमतेम दोन पाऊले पुढे गेली आणि मी हळूच खाली वाकलो आणि ड्रॉवर ओढला... माझे नशीब गांडू... घाईत ड्रॉवर उघडला तेव्हा आवाज झाला!... जेसीका मागे वळून पाहतच होती की मी खाली वाकलो आणि माझी चेअर मारियाच्या टेबलला आपटत एकदा आवाज केला आणि वाकून माझ्या बुटाची लेस सरळ करू लागलो... क्षणार्धात मी असे चित्र उभे केले की बूटाची लेस बांधायला मी खाली वाकलोय आणि त्या गडबडीत माझी चेअर टेबलला लागून आवाज झाला...

जेसीकाने क्षणभर माझ्याकडे पाहिले आणि ती वळून पुन्हा चालू लागली आणि बाहेर गेली... ती बाहेर जाईपर्यंत मी वरही बघत नव्हतो व लेस बांधायचे नाटक करत होतो... जेव्हा ती बाहेर गेली आहे याची मला खात्री झाली तेव्हा मी हळूच नजर वर करून दरवाज्यात चेक केले आणि वाकलेल्या स्थितीत तसेच दरवाज्याकडे पहात मी ड्रॉवरमध्ये हात घातला... माझ्या हाताला कपडा लागला तो ओढत मी तसाच बाहेर काढला आणि पटकन पॅन्टच्या खिश्यात टाकला...

माझी छाती जोराने धडधडत होती... मी मारियाची पँटीज चोरत होतो पण मला असे वाटत होते की मिलीयन डॉलरचे हिरे चोरतोय इतका मी थरथरत होतो... माझी थरथराट उत्तेजनेने होती की भितीने ते मी सांगू शकत नव्हतो पण मी एक्साईट जरूर होतो... पँटीज मी पळवली होती तरी मी बूटाची लेस बांधायचे नाटक करत राहिलो... ड्रॉवर हळूच बंद करत मी दुसऱ्या बूटाची नाडी खोलली आणि पुन्हा बांधली... मग मी सरळ वर झालो आणि रिलॅक्स होवून चेअरवर बसलो... नंतर अर्ध्या मिनीटाने जेसीका परत आली...

Category: Erotic Couplings Stories