Category: Erotic Couplings Stories

Chameli

by saagar_manthan©

लसूणवाली चमेली

"लसूणवाली लसूण... लसूणवाली लसूण..."

लसूणवालीची ही आरोळी ऐकून मी पटकन दरवाजा उघडून बाहेर आलो आणि तिची वर यायची वाट पाहू लागलो... थोड्या वेळातच ती आमच्या मजल्याचा जीना चढू लागली आणि मला माझ्या दरवाज्यातून ती दिसत होती... डोक्यावर लसणाची छोटी टोपली हात न लावता बॅलन्स करत ती चालत होती. मिड-लॅन्डींगवरून जशी ती वळली आणि वरच्या दिशेने येवू लागली तशी आमची नजरानजर झाली!... माझ्याकडे पाहून ती गालातल्या गालात हसली आणि ती वर येवू लागली.. खालच्या मजल्यावर असताना ती आरोळी ठोकत होती पण वर जेव्हा आमच्या मजल्यावर आली तेव्हा ती गप्प राहिली कारण तिला माहीत होते मी दरवाज्यात उभा राहून तिलाच बघतोय ते...

गेले सात आठ दिवस आमचा हाच प्रोग्राम होता... ही लसूणवाली आरोळी ठोकत आली की मी दरवाजा उघडून उभा रहायचो व तिला वर येताना न्याहाळायचो... मग ती आमच्या मजल्यावर येवून एक फेरी मारायची आणि वरच्या मजल्यावर निघून जायची... थोड्या वेळाने ती वरून खाली यायची आणि जीना उतरून खाली निघून जायची... ती निघून जाईपर्यंत मी तिला न्याहाळत रहायचो... तिला माहीत होते की मी तिला बघायला उभा असतो तेव्हा ती मध्ये मध्ये माझ्याकडे पहायची व माझ्याशी नजरानजर झाली की गालातल्या गालात हसत मान खाली घालायची...

काय 'माल' होती ही लसूणवाली!... जेमतेम १८/१९ वर्षाची असेल... उभा बोलका चेहरा, गडद चॉकलेटी डोळे ज्यात काजळ भरलेले असायचे... ओठांच्या खाली हनुवटीवर गोंदलेले चार ठिपके... सावळी तुकतुकीत त्वचा, तब्येतीने भरलेले अंग... नेहमी घागरा-चोळी घालायची आणि एखादी पातळ ओढणी कंबरेला खोचून वर छातीवरून खांद्यावर टाकलेली असायची... बेंबीच्या खाली पाच/सहा बोटे घागरा बांधलेला असायचा ज्याने तिची वळणदार कंबर आणि खोल बेंबी उठून दिसायची. गाठीच्या चोळीमध्ये ठासून भरलेले छातीचे उभार पपईसारखे होते... टोपली डोक्यावर ठेवून ती चालायची अशी की एखादी अल्लड हरिणी वनामध्ये विहार करत आहे...

मुलांच्या शाळेला दिवाळीची सुटटी होती... म्हणून बायको मुलांना घेवून तीन आठवड्याकरीता पुण्याला माहेरी गेली होती... तेव्हा तीन आठवडे मला मोकळे रान होते... संध्याकाळी चारला मी कंपनीतून परत यायचो तेव्हा साधारण पाचच्या दरम्यान ह्या लसूणवालीची फेरी आमच्या बिल्डींगमध्ये व्हायची... तिला पुर्वी कधी मी बघितले नव्हते पण गेले महिनाभर तिला मी पहात होतो... बायको नसल्याने मी बिनधास्त दरवाजा उघडून तिला न्याहाळत उभा रहायचो... मी मुद्दाम दरवाज्याच्या आत उभा रहायचो कारण बाहेरून कोणाला कळू नये की मी दरवाज्यात उभा राहून पाहात आहे ते...

ज्या दिवशी मी हिला प्रथम पाहिली तेव्हाच ती माझ्या मनात भरली!... हिला अंगाखाली घेवून झवायला मिळाले तर काय बहार येईल ह्या विचाराने माझा लंड कासावीस व्हायचा... तसे माझे वय चाळीशीला शिवत होते पण अजूनही माझ्यात विशीतील तरुणाचा 'उत्साह' होता... दोन मुलं झाली होती तरी अजूनही मी दिवसाआड बायकोला झवत होतो... ती माहेरी जावून १०/१२ दिवस झाले होते तेव्हा माझा 'उपवास' चालू होता तेव्हा ह्या अश्या लसूणवालीला अंगाखाली घ्यायला मिळाले तर 'उपवास' सुटण्याची शक्यता होती... तेव्हा ती आली की मी मुद्दाम दरवाज्यात उभा राहून तिच्याकडे बघत बसायचो आणि तिला जाणीव करून द्यायचो की मी तिच्यावर फिदा आहे ते...

सुरुवातीला मी पहातोय हे पाहून ती खाली मान घालून निघून जायची... पण जसजसे दिवस जात होते तसे ती जास्तच नजर देवू लागली... नंतर नंतर ती गालातल्या गालात हसूं लागली... नंतर मग मी तिच्याकडे पाहून हसायला सुरुवात केली आणि मी हसलो की ती पण हसायची... तिच्या त्या हसण्याच्या प्रतिसादावरून मला कळत होते की ही मासोळी 'गळाला' लागणार होती... आता फक्त माझा गळ टाकण्याचा अवकाश होता आणि त्याप्रमाणे कालच मी पहिली चाल खेळलो होतो...

काल जेव्हा ही लसूणवाली आली तेव्हा मी नेहमीसारखा दरवाज्यात उभा राहून तिला पहात होतो... मी तिच्याकडे बघून हसलो तेव्हा ती पण हसली... माझ्या दरवाज्याजवळ जेव्हा ती आली तेव्हा मी तिला हळूच म्हणालो,

"मला लसूण पाहिजे..."

"प्लास्टीक हाय का??" तिने हिंदी भाषीक लोक जसे मराठीत बोलतात तसे मराठी बोलत विचारले.

"हो!... ये आत..." असे म्हणत मी तिला आत यायला सांगितले.

ती प्लास्टीकच्या वस्तू घेवून त्या बदल्यात लसूण देते म्हणून मी प्लास्टीकच्या बऱ्याच टाकाऊ गोष्टी काढून ठेवल्या होत्या... प्लास्टीकची काही खेळणी, डबे, बाटल्या वगैरे वगैरे... तिने डोक्यावरची टोपली हातावर घेतली आणि ती आत आली... मी तिला न्याहाळत होतो... आत आल्यावर तिने हातातली टोपली खाली वाकून जमिनीवर ठेवली आणि फतकल मारून ती खाली बसली...

जेव्हा ती खाली वाकली तेव्हा तिच्या चोळीच्या खोल गळ्यातून तिचे दोन्ही गुर्रेबाज उभार मला स्पष्ट दिसले... आत ब्रेसीयर नसल्याने आणि ब्लाऊज ढिल्ला असल्याने गोळे उसळून बाहेर आल्यासारखे वाटले. तिला माहीत होते की मी तिच्या छातीकडेच बघतोय तेव्हा तिने भरपूर वेळ घेत आरामात टोपली खाली ठेवली आणि खाली बसली... बरे खाली बसली तर एक पाय दुमडून जवळ घेतला आणि दुसरा पाय पसरून सरळ ठेवला... मध्ये टोपली ठेवलेली होती...

मी दरवाज्याच्या मागे ठेवलेली प्लास्टीकच्या वस्तूची थैली काढायला गेलो... थैली घेताना मी हळूच दरवाजा ढकलून बंद केला जेणेकरून बाहेरून आतले काही दिसू नये... ती माझ्याकडे पहात होती आणि दरवाजा ढकललेला तिने पाहिला... ती काही बोलली नाही फक्त गालातल्या गालात हसत राहिली... मी प्लास्टीकची थैली घेतली आणि तिच्या पुढे ठेवली... मग तिच्या पुढ्यात उभा राहून मी तिच्या हालचाली टिपू लागलो...

तिने प्लास्टीकच्या थैलीची गाठ सोडली आणि सगळ्या प्लास्टीकच्या वस्तू खाली ओतल्या... २/४ गोष्टी घरंगळत बाजूला गेल्या तर तिने बसल्या जागीच वाकून हात लांब करून त्या घेतल्या... मग तिने टोपलीमधून वजन काटा काढला... मग एका पारड्यात प्लास्टीकच्या वस्तू ठेवल्या आणि दुसऱ्यात लसूण... मग काटा वर धरून तिने वजन केले... कमी जास्त करत करत तिने वजन केले आणि मग काटा खाली ठेवला... मग तिने मला लसूण देण्यासाठी एक भांडे मागितले... मी किचनमधून एक भांडे आणले आणि तिने काट्यातील लसूण भांड्यात टाकला. मग तिने सगळ्या प्लास्टीकच्या वस्तू थैलीत भरल्या आणि काटा व ती थैली टोपलीत ठेवली...

तिच्या सगळ्या हालचाली मी बारकाईने टिपत होतो व तिच्या अंगाचे निरीक्षण करत होतो... जेव्हा ती घरंगळलेल्या वस्तू घ्यायला खाली वाकली तेव्हा तिच्या छातीचे उभार डुचमूळले होते... इकडे तिकडे होताना तिचे पोट आणि खोल बेंबी वेगवेगळे आकार घेत होते आणि ते पाहून माझा जीव कासावीस होत होता... असे वाटत होते अशीच तिला खाली पाडावी आणि टराटरा तिचे कपडे फाडून तिला नागडी करावी व तिच्यावर चढावे... पण असा रानटीपणा दाखवून मला काम खराब करायचे नव्हते तेव्हा मी सबुरीने वागत होतो...

तिने वर माझ्याकडे पाहिले तर माझी नजर तिच्या छातीवर खिळली होती... तिने चुटकी वाजवून माझे लक्ष वेधून घेतले... मी ओशाळवाणे हसलो तर ती चावटपणे हसत मला म्हणाली,

"काय साहेब... कुटे बगता तुमी... जरा थोडा पानी मिलेल का?"

"हंऽऽ?... हो! हो!... देतो ना..." गडबडत मी म्हणालो आणि आत गेलो...

मग मी पाण्याने भरलेला ग्लास घेवून बाहेर आलो आणि तिच्या हातात दिला.. तिने एक एक घोट घेत आरामात पाणी प्यायले... मग ग्लास माझ्या हातात दिला... मी तिला विचारले,

"तू नवीन आली आहेस का ह्या एरियात?"

"हां साहेब... त्या नाक्यावरच्या पुटपाथवर झोपडपटटी है ना वाघऱ्यांचा... तिकडे एक झोपडा घेतलाय भाड्याने... माज्या मॉं ने..."

"हं... म्हणजे तू 'वाघरी' आहेस?"

"हां साहेब..." तिने हसून उत्तर दिले...

"वाटत नाहीस... मला वाटले तू गुजराती आहेस... कोण कोण आहे तुझ्या घरी??" मी उगाचच संभाषण वाढवत होतो... मला माहीत होते ती वाघरी आहे ते...

"कोण नाय... मी आणि माझी मॉं..."

"बाप किंवा भाऊ नाही?"

"नाय... म्हणजे बाप होता पण मेला दोन वरसापुर्वी... आता मी आनी मॉं एकटीच असतो..."

"अच्छा... मराठी बाकी छान बोलतेस तू..."

"ते आता बंबईमधे रहायचे तवा बोलायलाच पाहिजे... बर साहेब... मी निगते..."

"नाव काय तुझ?" मी तिच्या गळ्यात पहात विचारले.

"चमेली..." तिने लाजत हसत उत्तर दिले...

असे बोलून चमेली उठायला लागली... उठताना तिने लांब केलेला पाय दुमडून जवळ घेतला... पाय दुमडताना तिने गुढगा वर केला तेव्हा तिचा घागरा गुढग्यावरून सरकला आणि खाली मांडीवर गेला. त्याने मला तिची मांडी आणि जांघेमधला भाग स्पष्ट दिसला... अजिबात घाई न करता तिने घागरा गुढग्याच्या वर सरकवून मांडी झाकून घेतली मग ती उभी राहिली... नंतर खाली वाकून तिने टोपली उचलली आणि डोक्यावर ठेवली... खाली वाकली तेव्हा तिने पुन्हा मला तिच्या चोळीच्या गळ्यातून 'नजारा' दाखवला...

मग माझ्याकडे बघून चमेली हसत म्हणाली 'येते हं' आणि ती वळली... तिने टोपली डोक्यावर ठेवली आणि हात खाली आणले होते... हाताने तिने दरवाजा उघडला आणि ती बाहेर पडायला लागली... पण तिच्या टोपलीत प्लास्टीक असलेली थैली होती तेव्हा जेव्हा ती दरवाज्यातून बाहेर पडू लागली तेव्हा प्लास्टीकची थैली दरवाज्याच्या फ्रेमला वर लागली आणि तिची टोपली पडू लागली... तिच्या ते लक्षात आले आणि तिने पटकन हात वर करून टोपली सावरण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता... मी तिच्याकडे पहात होतो तेव्हा जेव्हा मला दिसले की तिची टोपली पडतेय तेव्हा मी पटकन पुढे सरसावलो... मी पटकन टोपलीला हात लावून टोपली सावरली आणि तिच्या डोक्यावर धरली...

ह्या गडबडीत चमेली मागे झाली आणि माझे अंग तिला भिडले... माझ्या लंडाचा भाग तिच्या मांसल नितंबावर दाबला गेला... तिच्या डोक्यावर टोपली स्थिर ठेवत मी तिला चिटकून उभा होतो.. तिने आता तिच्या हाताने टोपली सावरली आणि मग ती खाली वाकून दरवाज्यातून पुढे झाली... मी तिला चिकटलेले होतो तेव्हा जेव्हा ती खाली वाकली तेव्हा तिचे नितंब माझ्या लंडावर अजून दबले गेले... खाली वाकून ती दरवाज्याच्या फ्रेमबाहेर पडली आणि तिने वळून माझ्याकडे पाहिले... माझ्याकडे बघून ती मिश्किलपणे हसली आणि मग जीना उतरायला लागली... मिड-लॅन्डींगवरून पुन्हा तिने वळून माझ्याकडे पाहिले आणि हसत हसत ती खाली निघून गेली...

माझा लंड अर्धवट कडक होता तेव्हा जेव्हा तो चमेलीच्या नितंबावर रुतला तेव्हा तिच्या ते नक्कीच लक्षात आले असणार... तिला बघून मी उत्तेजीत झालो हे तिला कळले असणार... माझे तिच्याकडे वासनेच्या नजरेने पहाणे किंवा माझा कडक लंड तिच्या नितंबावर खुपसणे जर तिला आवडले नसते तर तिने रागाने माझ्याकडे पाहिले असते... उलट ती नंतर मिश्किलपणे हसत होती... ती हसत होती म्हणजेच तिला मजा वाटत होती... याचा अर्थ ती मला 'खेळवत' होती... तेव्हा आता अजून पुढे पाऊल टाकून तिच्याबरोबर काहितरी करायला काहीच हरकत नव्हती...

आई ग! पण काय लुससूशीत होता चमेलीच्या नितंबाचा स्पर्श!... तेव्हा असे वाटत होते की तिच्या नितंबावर तसेच लंड खुपसून तिला खेटून उभे रहावे... झालच तर तिचा घागरा वर करून तिच्या नग्न नितंबावर लंड फिरवावा... असे सगळे वासनामय विचार करून माझा लंड एकदमच टाईट झाला!... मी पटकन टॉयलेटमध्ये गेलो आणि लंड बाहेर काढून खसखस हलवू लागलो... चमेलीच्या छातीचे उभार, तिची कंबर, तिची बेंबी तिच्या मांड्यां, तिचे नितंब... सगळे सगळे आठवून मी मूठ मारायला लागलो. दोन मिनीटातच माझ्या लंडातून विर्य गळू लागले... खसाखसा हलवत मी लंड गाळला आणि मगच शांत झालो...

आज मी बरेच काही मनात ठेवून चमेलीची वाट पहात होतो आणि अपेक्षेप्रमाणे ती आली होती... आज तिने हिरवा घागरा आणि चोळी घातली होती... नावापुरती छातीच्या उभारांवर पातळ ओढणी होती पण ती झाकण्याच्या ऐवजी उघडे जास्त पाडत होती... मला खात्री होती ती जेव्हा इतरत्र फिरत असेल तेव्हा नक्कीच आपली छाती त्या ओढणीने व्यवस्थित झाकून घेत असावी... पण माझ्या मजल्यावर येताना ती मुद्दाम ओढणी सरकवत असावी जेणेकरून मला तिची छाती नीट दिसावी...

मी पण मुद्दाम तिच्या छातीवर नजर खिळवून पहात होतो... आज चमेलीने जी चोळी घातली होती ती जास्तच खोल गळ्याची होती आणि त्यातून तिच्या छातीचे गुर्रेबाज उभार उसळून बाहेर येत होते... ती वर चढत ते हलकेच डुचमूळत होते आणि त्यांची मोहक हालचाल पाहून माझ्या लुंगीमध्ये ताठरपणा वाढत होता... चोळीच्या खाली तिचे सपाट पोट आणि खोल बेंबी पाहून जीव कासावीस होत होता... माझ्या दरवाज्याजवळ आल्यावर तिने हसत मला म्हटले,

"साहेब... पानी मिलेल का?"

"होऽऽ... ये ना घरात..." मी पण हसून म्हटले.

"थांबा... जरा वरतून जावून येते... मग आरामात बसायला येईल..." तिने खुदकन हसत म्हटले...

"हॅऽऽ हंऽऽ... चालेल चालेल..." मी लोचटासारखा तिच्या छातीकडे पहात म्हणालो...

मग चमेली मटकत मटकत वरचा जीना चढू लागली... वर चढताना तिने नितंब जरा जास्तच वर काढलेले मला वाटले... तिने मागे वळून पाहिले नाही करण तिला माहीत होते मी तिच्या मटकणाऱ्या नितंबाकडेच बघत असणार... मग मी घरात आलो आणि तिची आतुरतेने वाट पाहू लागलो... मला वाटले ती वर जावून लगेच खाली येईल पण तिला बराच वेळ लागला.. बहुतेक वरच्या मजल्यावर कोणीतरी तिच्याकडून लसूण घेतला असावा... शेवटी साधारण पंधरा मिनीटानंतर ती खाली आली... तिच्या टोपलीत प्लास्टीक भरलेली एक थैली होती... म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर...

माझा दरवाजा थोडा उघडा होता आणि मी आतूनच चमेलीला पहात होतो... वरच्या मजल्याचा जीना उतरून ती जेमतेम खाली पोहचली तेवढ्यात वरच्या मजल्यावर रहाणारे एक गृहस्थ खालच्या जीन्यावरून वर येवू लागले... त्यांना पाहून चमेली लगेच जीन्याकडे वळाली आणि खाली उतरू लागली... जोपर्यंत ती खालच्या मिड-लॅन्डींगला पोहचली तोपर्यंत ते गृहस्थ वरच्या मजल्याच्या मिड-लॅन्डींगला पोहचले... चमेली खालच्या मिड-लॅन्डींगला थांबली होती.. जेव्हा तिची खात्री झाली की ते गृहस्थ वरच्या मजल्यावर निघून गेले आहेत तेव्हा ती पुन्हा माझ्या मजल्याचा जीना चढू लागली...

मी माझ्या रूममधून सगळे बघत होतो... 'साली!... हिच्यात रहेमानी किडा आहे...' त्या गृहस्थाला कळू नये की ती माझ्या घरात येत होती म्हणून तिने चालूगिरी केली आणि खाली जातेय असे दाखवले... जेव्हा ते गृहस्थ वर निघून गेले तेव्हा ही परत माझ्या रूममध्ये येवू लागली... सालीला आज सोडायचे नाही... तिच्यात पण खूप खाज आहे हे नक्की...

हसत हसत ती माझ्या दरवाज्यात आली आणि मी पटकन दरवाज्यात गेलो... ती डोक्यावरची टोपली सांभाळत खाली वाकून माझ्या घरात शिरली.. जशी ती आत आली तसे मी दरवाजा लावून घेतला आणि लॉक केला... मी दरवाजा लॉक केला त्याचे तिला काही वाटले नाही आणि जणू हे तिचेच घर आहे अश्या आविर्भावात तिने टोपली खाली ठेवली आणि कालच्यासारखी फतकल मारून जमीनीवर बसली... मी तिच्या समोर जावून उभा राहिलो आणि तिच्याकडे पाहू लागलो...

मी जणू तिच्या समोर उभाच नव्हतो अश्या तऱ्हेने माझ्याकडे साफ दुर्लक्ष करत तिने आपल्या कंबरेला खोचलेली ओढणी खेचून काढली आणि त्या ओढणीने ती आपल्या चेहऱ्यावरील घाम पुसू लागली... ओढणी काढल्यामुळे मला तिचे पोट आणि बेंबी व्यवस्थित दिसू लागली आणि तिच्या चोळीमधली घळही नीट दिसू लागली... ते कमी होते म्हणून की काय ती आपला चेहऱ्यावरील घाम पुसून झाल्यावर गळ्यावर आली आणि मग ती आपला गळा व छातीच्या गोळ्यांमधील भागाचा घाम पुसू लागली... बोटाचा थोडा भाग चोळीच्या कडेच्या आत खुपसत तिने उभारांवरील घामही पुसला...

चमेली जणू एकटीच असल्यासारखे वागत होती आणि मी ती दाखवत होती तो सगळा नजारा आसुसलेल्या डोळ्यांनी पहात होतो... जेव्हा तिचे घाम पुसून झाले तेव्हा तिने वर माझ्याकडे पाहिले... मी अर्थात तिच्या उभारांकडे पहात होतो तेव्हा तिने हसत माझ्याकडे पाहून म्हटले,

"साहेब... किती बघता?... जरा आता पानी आणून द्या..."

"अरे हो... आणतो हं..." ओशाळून मी म्हणालो, "कोठले पाणी देवू?... म्हणजे साधे की फ्रिजमधले थंड पाणी आणू??"

"अहो साहेब... आम्हाला कुठे फ्रिजच्या पान्याची आदत... कालच्यासारखे साधेच पानी द्या..." चमेलीने एक दिलखेचक 'अंगडाई' देत म्हटले...

तिच्या अंगडाईचा उद्देश मला तिचे मुसमुसलेले मादक अंग अजून जास्त दाखवण्याचा होता हे मी पुरते ओळखून होतो... तेव्हा मी पण हपापलेल्या नजरेने तिच्याकडे पहात होतो... जेव्हा अंगडाई देवून ती शांत बसून राहिली तेव्हाच मी आत गेलो... मग मी तिला पाणी आणून दिले... ती शांतपणे पाणी पिवू लागली... पाणी पिता पिता तिने मला विचारले,

"साहेब... तुमी इकडे एकटेच रहाता?"

"नाही... माझी बायको, मुलें आहेत..." मी उत्तर दिले.

"मग दिसत नाही ते...?" तिने उगाचच इकडे तिकडे पहात विचारले.

"ते मुलांना सुटटी आहे ना... म्हणून माहेरी गेली आहे महिनाभर... दहा दिवसानंतर येणार आहेत..."

"अच्छा... मग तुमाला एकदम एकटा एकटा वाटत असेल ना?" चमेलीने मिश्किलपणे हसत विचारले.

"हो ना... जाम आठवण येते त्यांची...," मी आधी केविलवाणा चेहरा करत म्हणालो आणि मग चावटपणे हसत म्हणालो,

"खासकरून बायकोची..."

"हंऽऽऽ... ते तर मला कळतेच हाय... तुमी माज्याकडे जसा बघते तेच्या वरून..."

"मग काय करणार, चमेली?... तुला पाहिले की जास्तच आठवण येते... म्हणून मी तुझ्याकडे पहात असतो..."

"इतका काय पहायचे, साहेब... असा काय हाय माज्यामदे??..." चमेलीने डोळ्याची उघडझाप करत लटकेपणे विचारले.

"अग काय नाही तुझ्यामध्ये??... जे आहे ते सगळेच 'पहाण्यासारखे' आहे..."

"तुमी तुमच्या बायकोला पाहिला नाही का?? मला असा बघते ते..." तिने विचारले.

"पाहिला ना... चांगले पाहिले आहे... पण तुझी बातच न्यारी आहे... जे तुझ्यात आहे ते तिच्यात नाही..." मी तिच्या छातीकडे रोखून पहात म्हटले.

"तुमी माज्या छातीबदल बोलताय??" चमेलीने बेधडकपणे आपल्या छातीकडे बोट दाखवत मला विचारले.

"हं?... हो!... हो मी तुझ्या छाती बद्दल बोलतोय..." मी ठामपणे बोललो.

"इतका आवडला माझा छाती??" माझ्याकडे तिरक्या नजरेने पहात तिने हसत विचारले...

"जे काय तुझ्या चोलीवरून दिसते ते पाहून माझ्या लुंगीमध्ये खडा होवून जातो..." मी पण आता तिच्यासारखेच हिंदी भाषीक मराठीत बोललो...

मी जेव्हा 'लुंगीमध्ये खडा होवून जातो' म्हणालो तेव्हा चमेलीने गालातल्या गालात हसत माझ्या लुंगीवरून दिसणाऱ्या लंडाच्या उंचवट्याकडे रोखून पाहिले... मी मुद्दाम माझ्या लंडाला आचका दिला जेणेकरून माझ्या लंडाची थोडी हालचाल तिला कळावी... तिला बहुतेक ते कळले कारण ती खुदकन हसत म्हणाली,

"साहेब... तुमी एकदम चावट हाय..."

"चावट तू आहेस... माझ्यासारख्याला चाळवतेस तू..." मी हसत म्हणालो..

"हाऽऽ हाऽऽ हाऽऽऽ...," खळखळून हसत चमेली म्हणाली, "साहेब... माजी छाती तुमाला 'बघायची' काय??"

"काय??" मी कळूनही न कळल्यासारखे ओरडलो.

"अहो... माझे मम्मे बघायचे काय तुमाला?"

"अग तू दाखवले तर का नाही बघणार..." मी आशाळभूतपणे तिच्या छातीच्या उभाराकडे पहात म्हटले.

"पण साहेब... फ्रि मध्ये आजकाल काही मिलत नाही..." तिने एक भुवई उडवत सुचकपणे म्हटले.

"हंऽऽ... मग... तुला काय पाहिजे?" तिच्या बोलण्याचा अर्थ ओळखून मी तिला विचारले.

"आता काय पाहिजे साहेब?... हे असा उनापावसाचे कशासाठी फिरते आमी??... पैशासाठी..." माझ्याकडे बघून सुचकपणे हसत ती म्हणाली...

"अच्छा... मग बोल... किती घेशील... तुझी छाती दाखवायला..."

"ज्यादा नाही साहेब... पचास रुपये..." तिने म्हटले.

"पचास??... खूपच मागतेस तू..." मी आश्चर्याने म्हणालो...

"जास्त कुटे साहेब... हे काम थोडा वेगला आहे ना... आणि आजकाल महागाई किती हाय..." मिश्किलपणे हसत ती म्हणाली...

"मग नुसता दाखवणार की काही करायला बी देणार??" मी तिला विचारले.

"अजून काय करणार, साहेब?" तिने मला उलट विचारले.

"नाही... आता तू दाखवलीस तर मग त्याला हात लावावासा वाटणार..."

"हात लावायचा तर मग आजून पचास रुपया..." तिने पटकन म्हटले.

"आणि चोखायची असेल तर??" मी पटकन विचारले.

"चोखायची??" तिने प्रश्न केला.

"चोखायची म्हणजे चुसायची... आता हात लावला की त्याला चोखावेसे वाटणार..." मी खुलासा केला.

"चोखायचा अजून पचास रुपया..." तिने 'रेट' जाहीर केला...

"अजून पुढे काही करायचे काय घेणार??" मी उत्सुकतेने विचारले.

"अजून काय नाय... फक्त वर वरची मजा..." तिने म्हटले...

"अरे कमाल आहे..." मी आश्चर्याने म्हटले, "इतका सगळा करते... मग पुढे अजून काही केले तर अजून पैसा मिळेल..."

"हां... पण मी 'तसा' काय करत नाय... फक्त वर वरचा मजा... घ्यायचाय काय?... नाहीतर मी चलते... अजून मला बऱ्याच ठिकाणी जायचे हाय..."

असे बोलून चमेली कालच्यासारखेच पाय दुमडून आपल्या मांड्यां आणि जांघेचा भाग दाखवत उठून उभी राहिली... ते पाहून पुन्हा मी कासावीस झालो... तिला हात लावायला मिळतोय तर पैश्याकडे काय पहायचे? असा विचार करत मी पटकन म्हणालो,

"अग थांब... चालली कोठे?... मी १५० रुपये देतो..." असे बोलून मी पुढे झालो आणि तिचा हात पकडला...

"साहेब... आधी पैसा..." तिने आपला हात सोडून घेत ठामपणे म्हटले...

"हो हो... देतो ना.. बस दिवाणावर..."

असे बोलून मी आतल्या रूममध्ये गेलो आणि माझ्या पाकिटातून १५० रुपये घेवून आलो. रुपये तिच्या हातात दिल्यावर तिने नोटा चेक करून त्यांची घडी केली आणि आपल्या कंबरेला दुमडलेल्या घागऱ्यात लपवले... मग तिने हसून वर माझ्याकडे पाहिले आणि विचारले...

"चोली तुमी खोलता की मी खोलून देवू?"

"हंऽऽ?... मी खोलतो..." मी पटकन उत्तर दिले...

उत्साहाने मग मी दिवाणाच्या कडेला बसलो... मग मी तिचा हात धरून तिला पुढे ओढले आणि माझ्या दोन्ही पायाच्या मध्ये उभे केले... तिच्या छातीचे उभार माझ्या नजरेसमोर आले... वर मी तिच्याकडे पाहिले तर ती माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसत होती... मग मी नजर तिच्या छातीच्या उभारांवर आणली... इतक्या जवळून मी तिचे उभार प्रथमच पहात होतो... काही क्षण मी तिच्या दोन्ही गोळ्यांचे निरीक्षण केले आणि नजर खाली वळवली...

तिचे पोट सपाट होते आणि कंबरेला बांधलेल्या घागऱ्याच्या भोवती फुगून आले होते... पोटाच्या मध्यावर घागऱ्याच्या पटटीच्या २ बोटे वर तिची खोल बेंबी दिसत होती... बेंबीच्या भोवतालचा भाग फुलल्यासारखा होता तेव्हा बेंबीची खोली जास्त वाटत होती... आपोआप माझा हात वर झाला आणि मी तिच्या बेंबीत बोट घातले... एक बोट तिच्या बेंबीत घालून मी इतर बोटे तिच्या बेंबीभेवती फिरवली...

"साहेब छातीला हात लावायचाय ना?... मग बेंबीशी काय खेळताय??" तिने हसून विचारले.

"हो ग... पण तुझी बेंबी एकदम 'प्यारी' आहे... तेव्हा हात लावावासा वाटला..."

"पण त्याचा काही सौदा ठरला नव्हता..." तिने चावटपणे हसत म्हटले...

"मग काय झाले?... काहितरी 'फ्रि' मिळायला हवे ना..." मी तिला डोळा मारत म्हटले...

त्यावर ती फक्त हसली... मी हात वर केला आणि तिच्या चोळीच्या गाठीवर ठेवला... मग मी तिच्या चोळीची गाठ सोडू लागलो... गाठ सोडताना मी मुद्दाम तिच्या उभारांना माझ्या बोटाच्या मागच्या भागाचा स्पर्श होईल हे बघत होतो... गाठ सोडल्यावर मला वाटले तिच्या चोळीच्या दोन्ही बाजू बाजूला होतील पण त्या झाल्या नाहीत... कारण गाठ जरी होती तरी तिच्या चोळीला गाठीच्या जरा वर दोन हूक होते... हे हूक गाठीमुळे दिसत नव्हते त्यामुळे चोळी फक्त गाठीची आहे असे वाटत होते... मग मी दोन बोटे चोळीच्या कडेच्या आत खुपसली आणि हूक पकडून उघडला... दोन्ही हूक उघडून मी चोळी तिच्या उभारांवरून बाजूला केली...

आईगगगऽऽऽ!... काय 'मारू' होती तिची छाती!!... सावळ्या रंगाचे तिच्या छातीचे गोळे भरलेले आणि गरगरीत होते... उंचवट्याच्या मध्यावर गडद चॉकलेटी रंगाचा तिचा गोल गोल अरोला आणि त्यावर काळपट रंगाचा जाडसर निप्पल... बघताच क्षणी सगळे मनात भरले! कदाचित मी कामातूर होतो तेव्हा मला तिचे सगळे आवडत होते... हळूच हात वर करून मी तिच्या निप्पलला बोटाने स्पर्श केला... तिचे अंग किंचीत शहारले!... खरे तर तिच्या सगळ्या हालचाली 'मेकॅनिकल' होत्या तरीही तिच्या अंगावर शहारा आला हे पाहून मला गंमत वाटली...

काही क्षण मी तिच्या निप्पलवर बोट फिरवल्यावर मी तिचे दोन्ही उभार माझ्या दोन्ही हाताने तोलले... तिच्या उभारांच्या खालच्या बाजूला अंगठा ठेवून मी उरलेली चार बोटे वरच्या बाजूला पसरवली आणि तिचा उभार हातात धरून दाबू लागलो... तिचे उभार दाबताना मी तिच्या उभाराकडे बघत होतो व मध्ये मध्ये मी वर तिच्याकडे पहात होतो... ती खाली माझ्याकडेच पहात होती आणि आमची नजरानजर झाली की हसायची... थोडा वेळ तिचे उभार हळुवारपणे दाबल्यावर मी जोराने ते कुस्करू लागलो... 'स्स्स्सऽऽऽ' करत तिने एकदा दोनदा हुंकार भरला कारण कदाचित तिला दुखले असावे... पण ती काही बोलली नाही की मी त्याची तमा बाळगली नाही.. मी माझे १५० रुपये 'वसूल' करायच्या मागे होतो...

Category: Erotic Couplings Stories