Category: Erotic Couplings Stories

Single Hole Carom Board

by saagar_manthan©

एका भोकाचा कॅरम बोर्ड

भाग १ ते ३ - मूळ लेखक : झवाडा, स्वैर भाषांतर : सागर

भाग ४ व ५ - लेखक : सागर

*******

भाग १

मी पुण्याहून दुपारी एक वाजता निघालो. जूनचा महीना असल्याने आभाळ भरून आलेले होते. पावसाळा नुकतात सुरू झाला होता तेव्हा बोचरे वारे वहात होते. उन्हाळ्याने रापलेल्या गवताला नवी पालवी फुटत होती. प्रवास अगदी सुखद होता! मी बँकेच्या ऑडीटसाठी कोल्हापूरला निघालो होतो... माझा असिस्टंटही माझ्याबरोबर होता. मी एक सिनीअर चार्टर अकाऊंटंट आहे तेव्हा असे बाहेरगावच्या बँकेचे ऑडीट करायला मला जावे लागते.

माझे वय जेमतेम ४२ आहे आणि घरी मुसमुसलेली बायको आणि मुलें सोडून ६/७ दिवसांकरीता ऑफीसच्या कामाकरीता बाहेरगावी जाणे मला आवडत नाही पण सिनिअर असल्याने मी नाही सुद्धा म्हणू शकत नव्हतो. तेव्हा नाईलाजाने म्हणा मी बाहेरगावच्या ऑडीटींगसाठी जात असे. पण त्यातल्या त्यात मी कोल्हापूर शहर निवडत असे कारण माझी सासरवाडी कोल्हापूरला होती.

माझ्या सासरवाडीला माझ्या सासूबाई, माझा मेव्हणा, संतोष व त्याची बायको आहे. माझे सासरे ४ वर्षापुर्वीच वारले आणि त्यानंतर त्यांच्या कुटूंबाची थोडी जवाबदारी माझ्यावर आली. संतोषचे वय ३१ होते व तो माझ्या धाकट्या भावासारखाच होता. तो एका कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये सर्वेअर होता. ३ वर्षापुर्वी संतोषचे लग्न झाले तेव्हा आम्हालाच पुढाकार घेवून त्याच्या लग्नाचे सगळे सोपस्कर पार पाडावे लागले.

आता जेव्हा मी कोल्हापूरला निघालो होतो तेव्हा मी माझ्या सासरवाडीला रहाणार होतो. पण माझ्या सासूबाई सध्या पुण्याला माझ्या घरी होत्या. माझे आईवडील माझ्या छोट्या भावाकडे मुंबईला गेले होते तेव्हा माझ्या बायकोच्या सोबतीला माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या होत्या. मी कोल्हापूरला सहाच्या दरम्यान पोहचलो. माझ्या असिस्टंटची एका लॉजमध्ये रहाण्याची व्यवस्था करून मी त्याला तेथेच सोडले आणि मग मी माझ्या सासरवाडीला सात वाजेपर्यंत पोहचलो.

माझ्या मेव्हण्याची बायको, सायलीने माझे स्वागत केले. तिचे वय २८ वर्षे होते. गोरा गोरा रंग, उंची जेमतेम सव्वा पाच फूट, वजन साधारण ४५ किलो असेल. तिची छाती अगदी बारीक होती. म्हणजे तिच्या कपड्यावरून अंदाज घेतला तर ती जवळ जवळ सपाट होती... एकदम 'कॅरमबोर्ड' सारखी... म्हणून मी तिला गंमतीने (मनातल्या मनात) 'एका भोकाचा कॅरमबोर्ड' म्हणत असे... पण जरी तिला छाती नव्हती तरी तिचे इतर अंग एकदम भरलेले होते. गोल चेहरा, गालावर पडणारी गोड खळी, काळेभोर केस त्यामुळे ती सेक्सी दिसायची.

माझा मेव्हणा, संतोष साधारण आठ वाजता ऑफिसवरून आला. नंतर मग आम्ही रात्रीचे जेवण केले व गप्पागोष्टी करत साधारण अकराच्या दरम्यान आम्ही झोपायला गेलो. दुसऱ्या दिवसापासून माझे रुटीन चालू झाले व मी सकाळी गेलो की एकदम रात्री परत येत असे. रात्री जेवायच्या वेळेला आणि नंतर झोपायच्या आधी माझ्या संतोष आणि सायलीबरोबर गप्पा व्हायच्या. कामामुळे ना मला वेळ होता ना संतोषला. तेव्हा आम्ही ठरवले की विक-एंडला कोठेतरी फिरायला जावूया. हा येणारा विकएंड महिन्यातील दुसरा शनिवार होता तेव्हा संतोषला सुटटी होती तसेच माझ्या बॅंकेची वेळही अर्धा दिवस होती.

मग थोडी चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवले की पन्हाळ्याला जायचे व दिड दिवस धमाल करायची. रात्री तेथेच पन्हाळा रिसॉर्टवर रहायचे. त्याप्रमाणे संतोषचा एक मित्र त्या रिसॉर्टवर कामाला होता त्याला त्याने लगेच फोन केला आणि २ रूम बूक करून टाकल्या. आमच्या विक-एंड पिकनीकने सगळ्यात जास्त खूष झाले असेल तर ती सायली... रोजच्या रुटीन कामातून तिला २ दिवस आराम मिळणार होता तेव्हा ती एकदम एक्साईट होती...

पण शुक्रवारी रात्री जेव्हा संतोष ऑफीसवरून परत आला तेव्हा तो म्हणाला की त्याला अचानक एका सर्व्हेच्या कामासाठी उद्यापासून ४-५ दिवस बाहेरगावी जावे लागणार आहे. ह्याचा अर्थ आमची विकएंड पिकनीक कॅन्सल होणार होती. ते ऐकून सायली एकदम हिरमुसली झाली! एकतर संतोष आपल्या कामात नेहमी बिझी असतो तेव्हा तिला असे बाहेर कोठे फिरायला जायचा चान्स मिळत नसे. अजून एक गोष्ट माझ्या ध्यानात आली होती की संतोष थोडा कंजूष होता तेव्हा तो सायलीच्या आनंदासाठी फारसा खर्च करत नव्हता...

अर्थात! ही जी पन्हाळयाची पिकनीक आम्ही करणार होतो त्याचा सगळा खर्च मीच करणार होतो तेव्हा संतोषला काही भुर्दंड नव्हता. तेव्हा त्याने सुचवले की 'मी जरी नसलो तरी तुम्ही ठरल्याप्रमाणे पिकनीकला जावू शकता'. त्याच्या सजेशनवर मी आणि सायली विचार करू लागलो. मग संतोषने अजून सुचवले की आपण दोन रूम बूक केल्याच आहे तर सायली तिच्या कोणा मैत्रिणीला बरोबर घेवून जावू शकते. त्यावर सायलीची कळी थोडी खुलली आणि तिने लगेच तिच्या एक दोन मैत्रिणींना फोन केला. तिची 'संगीता' नावाची एक मैत्रिण यायला तयार झाली!

तेव्हा मग उद्या दुपारी आमचे पन्हाळ्याला पिकनीकला जायचे नक्की झाले! दुसऱ्या दिवशी सकाळी संतोष त्याच्या बाहेरगावच्या ट्रिपला निघून गेला. मी आवरून बँकेत गेलो. दुपारी एकला मी बँकेतून परत आलो. सायली पिकनीकच्या तयारीत बिझी होती. तिच्या गोल ब्राऊनीश डोळ्यात उत्साहाची तसेच मिश्किलपणाची वेगळीच चमक होती! तिने जेवायला घेतले आणि आम्ही दोघे जेवण करू लागलो. जेवता जेवता तिने मला उत्साहाने विचारले,

"भावजी, काय काय न्यायचे हो? आपल्याला जेवायचे तिकडे... पण नाश्त्याचे काही घ्यायचे का?"

"काहिही नको! सगळे रिसॉर्टच्या पॅकेजमध्ये मिळणार आहे. पण तू थोडा चिवडा किंवा तसेच काही तिखट असेल तर घेवून ठेव. मला जेवायच्या आधी लागेल..." मी मिश्किलपणे म्हणालो.

"अच्छा! म्हणजे तुम्ही ड्रिंक्स घेणार तर..." सायलीने हसत म्हटले.

"जास्त नाही... थोडेसे... काय आहे की... मी पुण्यात असलो की घेत नाही. असेच कोठे बाहेर गेलो की मला तल्लफ होते. चालेल ना तुला? नाहीतर तुझ्या ताईसाहेबांसारखी नाक मुरडू नकोस..." मी हसत तिला उत्तर दिले.

"मला काय... चालेल..." सायलीने पुन्हा हसत म्हटले.

"आणि हो... थोडे कपडे जास्त घेवून ठेव... पावसात भिजायचे असेल तर... मी तर भिजणार आहे... धबधबा असेल तर त्याखाली भिजायला मजा येते..."

"मला माहीत होते... म्हणूनच मी आधीच घेवून ठेवलेत... कारण मी पण भिजणार आहे... आज हे नाही आहेत तेव्हा अडवायला कोणी नाही... कधीच अशी मजा करायला देत नाहीत हो हे..." सायलीने तक्रारीच्या सुरात म्हटले.

"त्याला तुझ्या भावनांची कदर नसेल म्हणून तो तुला अडवत असेल..." मी म्हणालो.

"तसे काही नाही... पण मी भिजून आजारी पडले तर औषधाचा खर्च होईल ही जास्त काळजी... तुम्ही नाही ना अडवणार मला?" सायलीने मला विचारले.

"छे छे!... भिज कितीही... काही होत नाही... मी तर कॉलेजपासून दरवर्षी जातो भिजायला... आणि आमचा मित्रांचा मोठा ग्रूप असतो... त्यात बायकाही असतात... तुझ्या ताईसाहेबसुद्धा..." मी तिला दिलासा दिला.

आता आम्ही खरोखर पिकनीकच्या मूडमध्ये आलो होतो! माझ्या मनातील चावटपणा जागा झाला... मी मिश्किलपणे पटकन सायलीला म्हणालो,

"मला तुला भिजलेली बघायला आवडेल..."

क्षणभर आमची नजरानजर झाली! माझ्या डोळ्यातील चावटपणा पाहून सायलीच्या ओठांवर मिश्किल हास्य फुटले... ते लपवण्यासाठी तिने पाण्याचा ग्लास उचलला आणि ती पाणी पिऊ लागली... पण मला माहीत होते की ती गालातल्या गालात हसत होती...

असे मिश्किल संवाद, थोडेसे चावट बोलणे आमच्यात बऱ्याच महिन्यापासून चालले होते. मी गंमत म्हणून तिची मस्करी करायचो. ती लग्न होवून आली तेव्हा माझ्याशी इतकी खुलून वागत नव्हती. कारण मी जरी त्यांचा घरचा जावई होतो तरी त्या घरात मला मोठ्या मुलासारखा मान होता. त्यांचे बरेच महत्वाचे निर्णय माझ्या संमतीनुसार घेतले जायचे. तेव्हा संतोष आणि सायली मला एक वेगळात रिस्पेक्ट देत होते... सायली आणि माझ्यातील ते आदराचे संबंध हळु हळू खेळकरपणात बदलले होते. आता तर ती माझ्याशी खूपच मोकळेपणे वागायला लागली होती...

"भावजी, कधी निघायचे आपण?" तिने विषय बदलत विचारले.

"निघुया अर्ध्या तासात... तुझी तयारी झाली का? अजून एक गोष्ट... साड्या घेवू नकोस... ड्रेसच घे... आपण पिकनीकला चाललोय, लग्नाला नाही..." मी हसत हसत म्हणालो.

"हो हो!... ड्रेसच घेतलेत... मी आवरते आता... आपल्याला संगीताकडे जावून जायचे आहे... तिला मी फोन करते..."

असे बोलून सायली फोन करायला गेली. मग साधारण अडीच वाजता आम्ही निघालो आणि सायलीची मैत्रिण, संगीताकडे गेलो. संगीताचा नवरा, विजयही आमच्याबरोबर येणार होता. संतोषप्रमाणे तोही साधारण बत्तीशीचा होता व एका बँकेत कामाला होता. त्याच्याबरोबर ओळख करून घेवून आम्ही थोडावेळ गप्पा मारल्या. तोपर्यंत संगीता सायलीच्या मदतीने तयार झाली. मी अधून मधून संगीताचे निरीक्षण करत होतो. ती एकदम गोरी गोरी आणि अंगाने भरलेली होती. विशेष म्हणजे तिच्या छातीचे उभार अतिशय उन्नत होते... तिच्या उभारांची गोलाई बघून माझ्या मनात गमतीने विचार आला की संगीताने तिचे अर्धे उभार जर सायलीला दिले तर सायलीची छाती भरीव वाटेल आणि तरीही संगीताची छाती गुबगूबीत वाटेल.

मग आम्ही तेथून निघालो. माझ्या कारमधून आम्ही चाललो होतो तेव्हा विजय माझ्या बाजूला पुढे बसला आणि सायली, संगीता मागे बसल्या. ड्रायव्हींग करता करता मला आरश्यातून मागे बसलेली सायली दिसत होती. तिच्या डोळ्यात पिकनीकच्या उत्साहाची वेगळीच चमक होती. आरश्यातून तिच्याबरोबर माझी नजरानजर झाली की ती गुपचूप हसायची. माझ्या बाजूला बसलेला विजय माझ्याशी गप्पा मारत होता पण माझे त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष नव्हते... माझ्या मनात वेगळाच विचार चालू होता... रात्री आमची झोपण्याची अरेंजमेंट कशी असेल? संगीता, विजय एका रूममध्ये आणि मी, सायली दुसऱ्या रूममध्ये का? आणि जर सायली माझ्याबरोबर एका रूममध्ये असेल तर तेथे एकच बेड असेल की दोन वेगवेगळे बेड असतील??

साधारण अर्ध्या पाऊण तासात आम्ही पन्हाळयाला रिसॉर्टमध्ये पोहचलो. गप्पा मारायला विजय बरा होता व त्याची कंपनी मला आवडली! विजयबरोबरील गप्पांवरून माझ्या लक्षात आले की तो यापुर्वी कधी असे थ्री स्टार रिसॉर्टमध्ये राहिला नव्हता कारण त्याची परिस्थिती जेमतेम होती. म्हणूनच त्याने आणि संगीताने ह्या पिकनीकमध्ये सामील होण्याचे सायलीचे निमंत्रण स्विकारले होते. तेव्हा ह्या पिकनीकबद्दल ते पण सायली इतकेच एक्साईटेड होते. रिसॉर्टमध्ये पोहचल्यावर विजय आणि संगीता रिसेप्शनमध्ये बसले व मी रजिस्टर काऊंटरवर जावून पुढच्या फॉर्मलिटी करत होतो. सायली माझ्या बाजूला येवून उभी राहिली होती व उत्साहाने मी भरत असलेले रजिस्टर पहात होती. मी तिला हळूच म्हटले,

"आपली अरेंजमेंट कशी करूया? तू आणि संगीता एका रूममध्ये रहा... मी आणि विजय एका रूममध्ये रहातो..."

"अहो भावजी... असे काय करता?... त्यांना राहू द्या एका रूममध्ये... असा चान्स मिळाला नाही कधी त्यांना... करू द्या त्यांना थोडी मजा... आपण राहू दुसऱ्या रूममध्ये..." सायलीने डोळ्यांची उघडझाप करत उत्तर दिले.

"ठिक आहे.. होवून जावू दे जसे तू म्हणतेस तसे..." मी गुपचूप तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. मनातून मला उकळ्या फूटत होत्या!

मग बेल-बॉयने येवून आमच्या बॅगा घेतल्या आणि आम्हाला रूमकडे तो घेवून गेला. एका पठारावर हे रिसॉर्ट होते आणि बैठ्या पद्धतीच्या रूम्स होत्या. विजय, संगीताची रूम एका बाजूला होती व आमची रूम एका बाजूला होती. त्यांना त्यांच्या रूममध्ये सोडून आम्ही आमच्या रूममध्ये आलो. रूम अतिशय छान होता! माझ्या अंदाजाप्रमाणे रूममध्ये एकच मोठा डबलबेड होता... वेल फर्नीश रूममध्ये संपुर्ण कारपेट होते व एसी, टिव्ही, फ्रिज वगैरे सगळ्या मॉडर्न वस्तूंनी रूम सुसज्ज होती. रूम पाहून सायली एकदम हरखून गेली!

पश्चिमेच्या भिंतीला असलेल्या खिडकीचा पडदा बाजूला करून मी ती उघडली आणि थंड हवेची एक झुळूक आत आली! हवेच्या त्या झुळूकाने आम्ही दोघेही सुखावलो! खिडकीच्या बाजूला बाल्कनीत जायचा दरवाजा होता जो मी उघडला. सायली पटकन पळत आली आणि बाल्कनीत जावून उभी राहिली. मी पण बाल्कनीत आलो. बाल्कनीतून दिसणारा पश्चिम घाटीचा नजारा आम्ही दोघेही पाहू लागलो. पाऊस नव्हता तरी आभाळ थोडे भरलेले होते. घाटातील हिरवळ आणि झाडी मनमोहक दिसत होती. उन्हाची किरणे हिरवळीवर अशी चमकत होती की जणू कोणी गालिचा घातला आहे. सायली भान हरखून समोरील सीन बघत होती!

तिला तेथेच सोडून मी रूममध्ये आलो आणि रूम सर्व्हीसला फोन करून मी चहा, बिस्कीटे वगैरे मागवली. मग मी बॅगेतून माझे कपडे काढून बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेलो. फ्रेश होवून मी कॅज्युअल ड्रेस घातला आणि बाहेर आलो. तोपर्यंत सायली रूममध्ये आली होती. तिला पाहून मी तिला विचारले,

"काय प्लानिंग आहे आता? घाट बघायला जायचे की येथेच रूममध्ये बसायचे? मी चहा वगैरे मागवला आहे... तो पिऊन मी निघालो फिरायला..."

"अहो मग मी पण येते... मी थोडीच येथे बसायला आलेय... थांबा! मी त्या दोघांनाही विचारून येते..." असे बोलून सायली रूमच्या दरवाज्याकडे जावू लागली...

मी पटकन फोनकडे बोट करून तिला इशारा केला की 'इंटरकॉमवरून त्यांना कॉन्टॅक्ट कर'... सायली आपल्या डोक्यावर हात मारत हसत हसत फोनकडे गेली आणि तिने त्यांच्या रूमचा नंबर डायल केला. त्यांच्याबरोबर ती बोलली आणि ते म्हणाले की ते टिव्हीवर एक सिनेमा पहात आहेत तेव्हा ते रूममध्येच थांबणार आहेत... सायली आणि मी एकमेकांकडे पाहून सुचकपणे हसलो. तेवढ्यात कोणीतरी दरवाजा वाजवला. मी दरवाजा उघडला तर रूमबॉय चहा घेवून आला होता... मग आम्ही हसत गप्पा मारत चहा घेतला नंतर मी सायलीला तयार व्हायला सांगितले. तिने उत्साहाने मला विचारले,

"भावजी, मी जरा वेगळे कपडे घातले तर चालेल ना? का रागवाल माझ्यावर?"

"अग काहीही घाल... माझी काही हरकत नाही... तुला लाज वाटली नाही म्हणजे झाले..." मी हसत तिला म्हटले.

"मग जरा तुम्ही बाल्कनीत जा ना... मी कपडे बदलते..." सायलाने लाडीकपणे हसत म्हटले.

मी गुपचूप बाल्कनीत गेलो व बाल्कनीचा दरवाजा ओढून घेतला. मनात विचार आला की दरवाज्याला एखादी फट आहे का पहावी पण तो विचार मी झटकून टाकला. मग थोड्या वेळानंतर सायलीने मला आतून आवाज दिला आणि मी आत आलो. तिला पाहून मी पहातच राहिलो! सायलीने निळ्या रंगाची जीन्स आणि पिवळ्या रंगाचा टि-शर्ट घातला होता. तिला मी प्रथमच असे मॉडर्न ड्रेसमध्ये पहात होतो कारण मोस्टली ती साडी किंवा पंजाबी ड्रेस घालायची. जीन्स चांगलीच टाईट होती आणि तिच्या नितंबाची गोलाई बरोबर दाखवत होती. तिच्या नितंबाच्या भरीवपणाबद्दल माझा अंदाज खरा ठरला होता.

आश्चर्य म्हणजे वर तिच्या टाईट टि-शर्टमधून तिची कॅरमबोर्डसारखी छाती थोडी उठावदार वाटत होती. बहुतेक तिने ब्रेसीयरच्या आत खोटे कप घातले होते... मला ते माहीत होते म्हणून ठिक नाहीतर कोणालाही कळले नसते की तिची छाती कॅरमबोर्डसारखी आहे ते. नॉर्मली साडीच्या ब्लाऊजवर पदर असतो किंवा पंजाबी ड्रेसमध्ये छातीवर ओढणी असते तेव्हा छातीचा खरा अंदाज येत नाही पण टि-शर्टमध्ये छाती बरोबर कळून येते म्हणून तिने ब्रेसीयरच्या आत कप घातले होते बहुतेक. पण काहीही म्हणा... अशी जीन्स, टि-शर्ट तिला साडी किंवा पंजाबी ड्रेसपेक्षा जास्त सूट होत होते...

"कशी दिसते मी, भावजी? आमच्या लग्ना आधीचा ड्रेस आहे हा... आज पहिल्यांदाच काढलाय इतक्या दिवसांनी... चालेल ना तुम्हाला की बदलू?" सायलीने उत्साहाने विचारले.

"अग चालेल मला... शोभतोय तुला छान!..." मी हसत तिला म्हटले.

"ह्यांना नाही आवडत घातलेला... हे म्हणतात 'लग्न झालेल्या बायकांनी नाही घालायचे असले कपडे..." आनंदाने सायली पुढे म्हणाली.

"हॅं... त्याला काय कळतय... कितीतरी बायका घालतात... आणि अश्या पिकनीकच्या वेळी असे ड्रेस नाही घालायचे तर मग कधी? नेहमीच काकूबाई सारखे साडीच थोडी घालायची असते..." मी मुद्दाम म्हणालो.

"अय्या, भावजी... म्हणजे मी साडी घालते तेव्हा 'काकूबाई' वाटते?" सायलीने लटकेपणे डोळे हलवत चढ्या आवाजात विचारले.

"नाही ग... मी इतर बायकांची गोष्ट करतोय... तू नाही... बरे चल!... निघुया आता..." मी विषय बदलत म्हणालो.

मग आम्ही रूमवरून निघालो आणि पन्हाळा किल्ल्याभोवती तासभर भटकलो. वातावरण एकदम प्रसन्न होते! पाऊस काही आला नाही पण एक दोन हलक्या सरी येवून गेल्या. गडाच्या पश्चिमेला जेव्हा आम्ही पोहचलो तेव्हा सायली उत्साहाने म्हणाली,

"भावजी, येथे खाली गेले ना की एक धबधबा आहे... जायचे का तिकडे? दहा मिनीटे लागतील पोहचायला... काळोख पडायच्या आत परत येता येईल..."

"ठिक आहे... जावूया..." मी होकार दिला.

मग आम्ही तेथून खाली एका अरूंद वाटेने निघालो. हा रस्ता थोड्याश्या झाडीतून जात होता. झाडी अगदी गर्द नव्हती पण ही वाट रहदारीची वाटत नव्हती. मी खाली दरीत पाहिले तर एक गाव मला नजरेस पडले. आम्ही त्या झाडीतून जाणाऱ्या नागमोडी वाटेवरून चालत होतो. मध्ये मध्ये छोटे छोटे नाले आम्ही ओलांडत होतो. काही ठिकाणी वाट अगदीज अरूंद होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने वाट निसरडी झाली होती म्हणून आम्हाला जपून चालावे लागत होते. मी हायकींग वगैरेला नियमीत जातो तेव्हा अश्या वाटेची मला सवय होती.

सायली माझ्या पुढे चालली होती तेव्हा मागून मी तिचे मटकणारे नितंब पहात होतो. सायलीने जीन्स घातलेली असल्याने प्रथमच मला तिचे नितंब इतके स्पष्ट दिसत होते आणि जे दिसत होते ते मला आवडत होते. एके ठिकाणी निसरड्या वाटेवर सायलीचा पाय घसरला आणि तिचा तोल गेला. मी तिच्या मागेच होतो तेव्हा पटकन पुढे होवून मी तिला पकडले. तिला पकडून उभे करताना माझे तोंड तिच्या चेहऱ्याच्या जवळ आले. त्यावेळी प्रथमच मी तिला स्पर्श केला होता. तिचे अंग मला अगदी मुलायम भासले. तिच्या शरीराचा एक विशिष्ट गंध मला जाणवला!

"सांभाळून!... पडली असतीस आत्ता..." मी तिला सावरत म्हणालो.

"हो ना... वाट थोडी निसरडी आहे ना...," सायलीने स्वत:ला सावरत म्हटले, "पोहचलोय म्हणा आपण आता... जवळच आहे धबधबा आता..."

धबधब्याच्या ठिकाणी पोहचण्याआधी आम्हाला एक रूंद नाला लागला. जास्त खोल नव्हता पण नाल्याचे पात्र मोठे होते... मला पाण्यातून बरेच शेवाळे दिसत होते तेव्हा मी सायलीला थांबवले आणि पुढे झालो.

"हात पकड माझा... खूप शेवाळ दिसतय... पडशील पुन्हा तू..." असे बोलून मी सायलीचा हात पकडला.

तिचा हात मला तिच्या शरीराच्या मानाने मोठा वाटला. हाताची लांबसडक बोटे मुलायम होती! मला तिचा हात घटट पकडायची गरजच भासली नाही कारण तिनेच माझा हात घटट पकडला. एका ठिकाणी फारच निसरडे होते तेव्हा तिने तिचा दुसरा हात माझ्या खांद्यावर ठेवून आधार घेतला. नाला पार करून आम्ही पलिकडे पोहचलो तेव्हा सायलीने माझ्या खांद्यावरील हात काढला पण माझ्या हातातील हात सोडला नाही. तेव्हा पुढची वाट आम्ही हातात हात घालूनच पार केली. जेव्हा आम्ही डोंगराच्या शेवटी पोहचलो तेव्हा अजून एक मोठा नाला लागला... एका क्षणी सायलीने माझा पकडलेला हात ओढला आणि ती उत्तेजीत स्वरात म्हणाली,

"भावजी... उजवीकडे पहा... धबधबा!..."

अतिशय लक्षवेधक सीन होता तो!... आमच्या उजवीकडे साधारण तीस फूटावर धबधबा पडत होता... धबधब्याची ऊंची साधारण पन्नास फूट असावी... आमच्या पायाखालील नाला त्या धबधब्याच्या पायथ्यापासून आलेला होता. धबधबा पायथ्याशी कोसळत होता तेव्हा पाण्याच्या असंख्य धारा फुटून उसळत होत्या... पांढरे फेसाळ पाणी धुक्यासारखे उडत होते... एक सरळ अरूंद वाट आम्हाला धबधब्या जवळ घेवून गेली. स्पीडने उडणाऱ्या पाण्याच्या तुषारांनी आमचे स्वागत केले... मला हे पाण्याचे तुषार फार आवडतात तेव्हा मी एका जागी उभा राहून ह्या तुषारात भिजण्याचा आनंद घेवू लागलो...

पण सायली पुढे जाण्यास आतूर झालेली होती तेव्हा तिने माझा हात अजून घटट पकडला आणि ती मला ओलांडून पुढे जायला लागली... त्या गडबडीत पुन्हा तिचा पाय घसरला आणि तिचा तोल गेला... मी पटकन खाली वाकलो आणि तिच्या कंबरेत हात घालून मी तिला घटट पकडले... तिला पकडून मी वर केले आणि तसेच तिला घटट धरून राहिलो. सायलीने ओशाळल्यासारखे माझ्याकडे पाहिले पण ती काही बोलली नाही. जवळ जवळ मिनीटभर मी तिला घटट आवळून उभा होतो. मग अचानक आमच्या लक्षात आले की आम्ही उघड्यावर असे उभे आहोत. पटकन मी तिच्यापासून दूर झालो पण मी तिचा हात सोडला नाही. तिला नीट चालायला सांगून मी पुढे झालो व आम्ही दोघेही धबधब्याच्या अगदी जवळ आलो.

धबधब्याचा परिसर एकदम सुंदर होता! साधारण दहा बारा फूट रूंदीचा धबधबा पन्नास फूटावरून कोसळत होता. धबधब्याखाली एक वीस बाय दहा फूटाचे डबके तयार झाले होते. जेथे आम्ही उभे होतो तेथून मी पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले की धबधबा आणि मागे असलेला डोंगर यामध्ये साधारण २/३ फूटाची गॅप होती. कदाचित तेथे एखाद्या गुहेसारखी जागा असावी. ती जागा पाहून मला तेथे जावून उभे रहाण्याची खुमखुमी आली! सायली माझ्या जवळ उभी होती व तिने अजूनही माझा हात पकडलेला होता. मी तिचा हात दाबत तिला विचारले,

"सायली, ह्या धबधब्याच्या मागे एखादी गुहा दिसतेय... चल आपण तेथे जावूया..."

"नको हां, भावजी... तिथे जायची वाट मला माहीत नाही... मी तरी अजून तेथे कोणी गेलेले पाहिले नाही..." सायलीने थोडे काळजीच्या स्वरात म्हटले.

ती तसे म्हणाली तेव्हा मी नीट पाहिले तेव्हा माझ्याही लक्षात आले की तेथे जाणारी कोठली वाट दिसत नव्हती. तेथे जाण्यासाठी खालचे डबके ओलांडून जायला पाहिजे होते... डबक्यातून जायचे म्हणजे पोहत जायला हवे होते पण डबक्याची खोली किती होती ह्याचा अंदाज येत नव्हता... येथे माझा पुरुषार्थ जागा झाला! जेथे आधी कोणी गेले नाही तेथे मी जावून दाखवावे असे माझे मन म्हणू लागले. एकतर मला चॅलेंज घ्यायला आवडते दुसरे मी जर तसे केले तर मी सायलीला इंप्रेस करू शकणार होतो तेव्हा मी तेथे जाण्याचा निर्धार केला...

मी सायलीचा हात सोडून दिला आणि तिला म्हणालो की मी बघतो मला जाता येते का तेथे... ती मला थांबवू लागली पण मी तिचे ऐकले नाही आणि डबक्यात शिरलो. मी काळजीपुर्वक चालत होते कारण आत थोडे निसरडे होते. थोडे पुढे गेल्यावर माझ्या लक्षात आले की डबक्याची खोली वाढत होती... बाजूच्या खडकांना धरून मी काळजीपुर्वक पुढे जात होतो... थोडे अजून पुढे गेल्यावर मी जवळ जवळ कंबरे एवढ्या पाण्यात पोहचलो. येथून पुढे मला पोहत जाण्याशिवाय पर्याय नव्हता... मग मी बाजूचे खडक पकडून पाय मारत पोहू लागलो आणि मग मी धबधब्या खाली शिरलो...

पाण्याला प्रचंड जोर होता. जर मी खडकाला धरले नसते तर मी कधीच डबक्यात बुडालो असतो. पण मी घटटपणे पकडून पुढे सरकत होतो... कसाबसा धबधबा ओलांडून मी पुढे गेलो आणि धबधब्याच्या मागे उभा राहिलो. माझ्या अंदाजाप्रमाणे तेथे डोंगरात गुहेसारखी एक गॅप होती... जेमतेम पाच फूट लांब आणि तीन फूट रूंद अशी जागा होती ती. झालेच तर खाली एक खडक होता ज्यावर बसता आले असते. समोरच्या बाजूने दरवाज्याला पडदा लावल्याप्रमाणे पाण्याचा धबधबा होता. तेव्हा तेथे एका खोलीसारखी प्रायव्हसी तयार झाली होती...

मी खडकापुढे उभा राहून धबधब्याच्या पडद्यामागून तेथून दिसणारा सीन पाहू लागलो. मला सायली उभी असलेली दिसत होती... मी विजयी मुद्रेने तिच्याकडे पाहिले. सायली आश्चर्याने माझ्याकडे पहात होती! तिच्या चेहऱ्यावरील चकीत झाल्याचे भाव पाहून माझा पुरुषार्थ सुखावला! मी विजयी स्वरात जोराने ओरडून तिला विचारले,

"काय मग... येणार का इकडे?"

"न.. नाही नाही... मला बाई भिती वाटते..."

"हा हा हाऽऽऽ... भिती काय वाटायची त्यात?... मी आलो ना..." मी हसत हसत तिला म्हणालो.

"नको बाई.. तुम्ही पटटीचे पोहणारे आहात... मला नाही जमणार ते... मी इथेच बरी आहे..." सायलीने घाबरत म्हटले.

तिचे बोलणे ऐकून मी मोठ्याने हसलो!... मग मी तेथे थोडा वेळ उभा राहून धबधब्याचे पाणी अंगावर घेत राहिलो. आणि मग मी परत तेथून निघालो. येताना मी बरोबर अंदाज घेतला होता तेव्हा धबधब्यामागून बाहेर येताना मला जास्त वेळ लागला नाही. आलो तसा मी परत मागे फिरलो आणि काळजी घेत घेत डबक्यातून बाहेर आलो. सायली माझ्याकडे पाहून आश्चर्याने म्हणाली,

"भावजी... तुम्ही तर कमाल केलीत! मी अजूनपर्यंत कोणालाच तेथे जाताना पाहिले नाही... कसे वाटते हो तेथे? मजा वाटली असेल नाही??" तिच्या बोलण्यात प्रचंड उत्सुकता होती.

"अग... खूप मजा वाटली!... खास करून पाण्याचे तुषार झेलत उभे रहायला... आणि तेथे गुहेसारखी जागा आहे... मला तर अलीबाबाच्या गुहेत उभे राहिल्यासारखे वाटले..."

Category: Erotic Couplings Stories