Category: Erotic Couplings Stories

You Made me Lover

by saagar_manthan©

आशिक बनाया आपने...

"हाय सागर!"

"ओह हाय संगीता!... कशी आहेस?"

"बरीच म्हणायला पाहिजे..." तिचा आवाज थोडा ’लो’ होता...

"म्हणजे?.. व्हाटस अप डिअर? एव्हरीथिंग ईज ओके?" मी किंचीत काळजीने विचारले.

"वेल... तसे सगळे ठिक आहे रे... नथींग टू वरी..."

"मावशी वगैरे सगळे ठिक आहेत ना?" मी विचारपूस केली.

"हो रे... मम्मी आणि पप्पा ४ दिवसाकरीता नाशिकला गेले आहेत..." तिने उत्तर दिले.

"आय सी! मग तू एकटीच आहेस तर..." मी हसून म्हणालो.

"हो... म्हणूनच मला जास्तच बोअरींग वाटतेय..." ती उदासपणे म्हणाली.

ती किंचित आवाज उत्साही करत म्हणाली पण मला कळले होते की काहितरी बिनसले आहे!...

"संगीता डिअर... टेल मी... काय झाले?... यु आर नॉट इन गूड मूड..." मी तिला खोदून विचारले.

"येस्स... तू बरोबर ओळखलेस!... आय ॲम नॉट ईन गूड मूड!..." तिने कबुल करत म्हटले.

"आय कॅन मेक युवर मूड ऑन... कॅन आय?" मी हसून तिला विचारले.

"गो ऑन... ट्राय ईट..." तिने मला आवाहन दिले.

"वेल... मला तुझ्याबद्दलचे एक फॅक्ट माहीत आहे..." मी म्हणालो.

"व्हाट्स दॅट?" ती चपापलेल्या स्वरात म्हणाली.

"की तू ’म’ हा शब्द दोन्ही ओठ एकमेकांना टच केल्याशिवाय बोलू शकत नाही..."

"............." तिच्याकडुन काहीही आवाज आला नाही...

"आणि आता तू ते ट्राय करत आहे ज्याने तुझा चेहरा एकदम फनी दिसतोय!..." मी हसत म्हणालो...

"............." पुन्हा तिचा काही आवाज नाही फक्त काही अस्पष्ट आवाज....

"आणि हे ऐकून आता तुला हसूं येतेय पण तू हसू दाबतेय...." मी हसत म्हणालो.

आता बाकी पलीकडुन तिचा खुसखुसल्याचा स्पष्ट आवाज आला...

"आर यु देअर?... टेल मी!..." मी हसून विचारले...

"येस्स... आय ॲम देअर!..." ती हसू दाबत म्हणाली...

"बघितलस!... तुझा मूड एकदम मस्त केला ना?" मी हसून म्हटले.

"लिटल बीट... म्हणून तर तुला कॉल केला..."

ती म्हणाली तरी तिचा आवाज अजुनही उत्साही वाटत नव्हता...

"बरे केलेस!... आता सांग... काय झालेय? तू अशी उदास का?" मी तिला चुचकारत विचारले...

"कसे सांगू तुला....?" ती काळजीच्या स्वरात म्हणाली.

"कसेही सांग... पण सांग... तुझा असा रोडवलेला आवाज मला ऐकवत नाही..." मी म्हणालो.

"पवन आणि माझे ’ब्रेकप’ झाले आहे!..." ती उदासपणे म्हणाली.

"व्हाट?... व्हाट आर यु टेलींग??" मला आश्चर्याअचा धक्का बसला!

"येस... यु हर्ड ईट राईट!" ती पुन्हा उदासपणे म्हणाली.

"व्हाट?.. हाऊ?... व्हेन?... आय मीन!... व्हाट हॅपन्ड?... काय झाले नक्की??" मी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली...

"लिसन सागर... हे सगळे तुला मी फोनवर सांगत बसत नाही... यु नीड टू मीट मी!... आय नीड यु... संध्याकाळी मला चर्चगेटला भेट..." तिने म्हटले.

"हंम्म्म... ओके!.. आयल बी देअर..." मी तिला म्हणालो.

"ॲन्ड डोन्ट किप एनीथिंग आफ्टर दॅट... आय नीड युअर होल इविनींग..." तिने मला सांगितले.

"या श्युअर!... माय ऑल इविनींग विल बी युवर्स!" मी तिला आश्वासन दिले...

नंतर संगीताने मला बाय करून फोन कट केला... मी चेअरवर रेलून संगीताबद्दल विचार करू लागलो...

*****

संगीता माझी मावस बहिण आहे... संगीतादिदी... पण मी क्वचितच तिला दिदी म्हणतो!, खास करून फक्त आमच्या नातेवाईकांसमोर... नाहीतर नुसते संगीता... ते पण तिनेच मला सांगितले आहे की आपण एकटे असू, आपले कोणी नातेवाईक नसतील तेव्हा मला फक्त ’संगीता’ म्हणत जा... मला काही प्रॉब्लेम नव्हता!... ती माझ्यापेक्षा फक्त ३ वर्षानी मोठी आहे तेव्हा तिला नुसते संगीता बोलायला मला अजिबात ऑड नाही वाटायचे... आज ती २५ वयाची आहे आणि माझे वय २२ आहे...

संगीताची मम्मी, म्हणजे माझी मावशी मुंबईतच रहात होती त्यामुळे मावशीकडे आमचे रेग्युलर जाणे-येणे होते... मावशीला संगीता एकुलती एक मुलगी होती आणि तिला मुलगा नव्हता तेव्हा ती माझे मुलासारखे खूप लाड करायची... संगीताही मला भावाप्रमाणेच प्रेम करायची पण भावापेक्षा आमचे नाते मित्रत्वाचे जास्त होते... त्यात आणि मी अकरावीला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले त्याच कॉलेजमध्ये संगीता ग्रॅज्युएशन करत होती. त्यामुळे आमच्या गाठी-भेटी खूप व्हायच्या...

आमच्यात नात्यापेक्षा जास्त चांगली मैत्री होती आणि एकमेकांशी वागणे एकदम फ्रेन्डली होते... जरी मी वयाने लहान होतो तरी अंगाने थोराड होतो तेव्हा संगीताबरोबर कॉलेजमध्ये फिरत असताना मी तिच्याबरोबर अजिबात ऑड नाही वाटायचो... तिलाही माझी कंपनी आवडायची तेव्हा आम्ही दोघेही कॉलेजमध्ये आमच्या फ्रेन्डसर्कलमध्ये चांगल्याप्रकारे मिसळत होतो... आमच्यात मावस बहिण-भावाचे नाते होते त्याचा आम्हाला कधीही ऑकवर्डनेस वाटला नाही आणि आम्ही इतर मुला-मुलीसारखेच फ्रॅन्कली सगळे एंजॉय करायचो...

संगीता जेमतेम सव्वा पाच फूट उंचीची गोरीपान होती... गोल मोहक चेहरा खूपच बोलका होता... टपोरे डोळे नेहमी उत्साहाने चमकत असायचे... काळेभोर केस तिने मिडिअम शॉर्ट केलेले होते आणि कधी बांधलेच तर सिंगल पोनी बांधून फिरायची... चेहऱ्यावर दोन तीन अवखळ बटा नेहमी फिरत असायच्या आणि बोलताना त्यांच्याशी चाळा करणे हा तिचा छंद होता... सगळ्यात आकर्षक तिच्या ओठांचा आकार होता!... किंचीत टपोरे पण प्रमाणात पसरलेले तिचे ओठ खूपच आकर्षक आणि दिलखेच होते... त्यावर ’चार चांद’ म्हणजे खालच्या ओठाखाली किंचीत डाव्या बाजुला एक मोल होता... त्या मोलमुळे तिचे ओठ प्रचंड सेक्सी दिसायचे!...

संगीता स्लिम होती तरी ’भरलेल्या’ अवयवांची होती... तिने कोठलाही ड्रेस घातला तरी तिला तो उठून दिसायचा... असे म्हणण्यापेक्षा ती नेहमी असे ड्रेस घ्यायची की ज्यातून तिची फिगर उठूनच दिसायची... तिला ड्रेसचा चांगला सेन्स होता!... आपल्या अंगावर काय शोभेल हे तिला बरोबर कळायचे... ऑफकोर्स! टिपिकल मुलीप्रमाणे ते ड्रेस सिलेक्ट करायला ती प्रचंड वेळ घ्यायची आणि मी स्वत: कित्येकदा तिची लॉन्ग अवर्स शॉपींग अनुभवली आहे... मॉलमध्ये ती फक्त एक टॉप सिलेक्ट करेपर्यंत एक हिंदी सिनेमा आरामात पाहून व्हायचा... अर्थात! इतका वेळ घेवून सिलेक्ट केलेला कपडा तिला प्रचंड शोभून दिसायचा! ती सगळ्या प्रकारचे मॉडर्न ड्रेस घालायची... जीन्स-टॉप पासून मिनी स्कर्ट-हाल्टर टॉपपर्यंत ती काहीही घालायची...

तिचा चेहरा आणि एकूण फिगर हिंदी सिनेमाची हिरॉईन ’तनुश्री दत्ता’सारखी होती! तनुश्री दत्ताला पाहिले की संगीता आठवायची किंवा संगीताला पाहिले की तनुश्री आठवायची इतपत दोघींमध्ये साम्य होते... तसे मी तिला अनेकदा म्हटलेही होते आणि मीच नाही तर अनेकांनी तिला ते म्हटले होते... तिला स्वत:ला माहीत होते की तिचा चेहरा आणि फिगर तनुश्री दत्ताशी मिळती-जुळती होती... तेव्हा तिला कोणी तनुश्री दत्ता म्हटले की ती खूष व्हायची... कित्येकदा ती तनुश्रीने घातलेल्या ड्रेसप्रमाणे ड्रेस घालायची आणि त्याबाबत तिला फॉलो करायची...

संगीतादिदीबद्दल मला सेक्युअल फिलींग्स वाटायला तनुश्रीच कारणीभूत होती!...

आता बहिणीबद्दल सेक्स्युअल फिलींग असणे एकदम ऑड होते पण एक तर संगीतादिदी माझी सख्खी बहिण नव्हती तर मावस-बहिण होती... आणि दुसरे म्हणजे मला एक सख्खी लहान बहिण आहे तेव्हा संगीताला बहिण ह्या नात्याने मी फार क्वचितच पाहिले आहे... माझ्यासाठी ती बहिणीपेक्षा जास्त एक सुंदर, ॲट्रॅक्टिव, सेक्सी फ्रेन्ड मुलगी होती!... आणि अश्या मुलीचे सेक्स्युअल ॲट्रॅक्शन मला वाटणे सहाजीकच होते...

जेव्हा तनुश्रीचा ’आशिक बनाया आपने’ सिनेमा आला तेव्हा मी १७ वयाचा होतो... कॉलेजमध्ये जात होतो तेव्हा मुलीं, सेक्स आणि सेक्स्युअल फिलींगबद्दलचे ’ज~झान’ मला मिळायला लागले होते... बायकां-मुलींचे सेक्सी अंग बघून माझा लंड उठायला लागला होता आणि त्यांचे मादक अंग आठवून मूठ मारण्याचा छंद मी सुरू केला होता... त्या दरम्यान ’आशिक बनाया आपने’ सिनेमा माझ्या पहाण्यात आला आणि स्क्रिनवर तनुश्रीला पाहून मला तिच्या जागी संगीतादिदी दिसायला लागली होती... इम्रानबरोबरचा तिचा किसींग सीन पाहून मी पॅन्टमध्येच गळलो होतो आणि तसा किस मी संगीतादिदीचा घेत आहे ही कल्पना कायमची माझ्या मनात घर करून राहिली...

नंतर मग माझ्या मूठ मारण्याच्या सेशनमध्ये माझी हिरॉईन म्हणून संगीताची एंट्री झाली... तिच्या सहवासात असल्यावर मी तिचे गुपचूप सेक्स्युअली निरीक्षण करू लागलो... कळत-नकळत तिच्या मांसल मादक अवयवांचे स्पर्शसुख घेण्याचा मी प्रयत्न करू लागलो... जसे मी म्हटले तसे संगीता माझ्याबरोबर एकदम फ्रॅन्क वागायची तेव्हा माझ्याशी ती शारिरीक लगट, मस्ती खूप करायची... त्याने मला तिच्या गुबगुबीत अवयवांचा स्पर्श नेहमी मिळायचा आणि त्या स्पर्शाच्या सुखाने मला वेगळीच उत्तेजना मिळायची...

हे सगळे जरी असले, माझ्या मनात तिच्याबद्दल सेक्स्युअल फिलींग असले तरी मी तिच्याबद्दल एकदम ऑबसेस नव्हतो! मला तिची फार काही आसक्ती नव्हती... तिच्या सहवासात मला तिचे ॲट्रॅक्शन वाटायचे, तिच्या मादक अवयवांच्या स्पर्शाने मी कामोत्तेजीत व्हायचो, तिला आठवून मी बऱ्याचदा मूठ मारायचो आणि तिला झवायची कल्पना करायचो... दॅट्स ईट!... तिला मला कधी झवायला मिळेल अशी स्वप्न-कल्पना करायचो पण ती कल्पना कधी प्रत्यक्षात खरी होईल ह्याची कधी मी अपेक्षा केली नाही. किंवा ती कल्पना खरी करण्याच्या दृष्टीने मी कधी हालचाल केली नाही...

संगीता ग्रॅज्युएट झाली आणि तिचे कॉलेज संपले... नंतर तिने एक आयटीचा कोर्स केला आणि ती टाईमपास म्हणून जॉब करायला लागली... माझेही नंतर कॉलेज संपले आणि मी पण एक कोर्स केला आणि जॉब करायला लागलो... आम्ही जॉब करत होतो पण अजुनही आम्ही रेग्युलर भेटत होतो, आमचे फ्रेन्ड-सर्कल कॉमन होते आणि आम्ही त्यांच्याबरोबर रेग्युलर आऊटींगला जावून धमाल-मस्ती करत होतो... गेल्यावर्षी मला संगीताकडुन समजले की तिच्या कंपनीतील एका हॅन्डसम मुलाबरोबर तिचे सूत जमले होते आणि तो तिचा बॉयफ्रेन्ड झाला होता! सध्या त्यांच्यात प्रेमप्रकरण चालू होते आणि त्यांच्या पुढिल रिलेशनसाठी दोघेही सिरीयस होते...

जवळ जवळ वर्षभर ते दोघे रिलेशनमध्ये होते आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करायचा निर्णयही घेतला होता... संगीताने अजुन मावशीला, म्हणजे तिच्या मम्मी-पप्पांना पवनबद्दल काही सांगितले नव्हते आणि आमच्या नातेवाईकांमध्ये फक्त मलाच तिच्या ह्या अफेअरची कल्पना होती. पवन वेगळ्या जातीचा होता म्हणून संगीताने त्याच्याबद्दल घरी सांगितले नव्हते... तसे तिचे मम्मी-पप्पा त्यांच्या लग्नाला विरोध करतील ही शक्यता नव्हती... आणि त्यांनी केला असता तर मी संगीताला सपोर्ट केला असता आणि मावशी-काकांना परमिशन द्यायला लावले असते... पण संगीताने मुद्दाम तिच्या मम्मी-पप्पांना तिच्या प्रेमप्रकरणाची कल्पना दिलेली नव्हती कारण तिला पवनला अजुन पारखायचे होते...

*****

आणि आज तिने न्युज दिली की तिचे पवनबरोबर ब्रेकप झाले!...

संगीताला नक्कीच हा फार मोठा धक्का असावा!... काय झाले असावे? दोघांपैकी कोणी ब्रेकप केले असावे? दोघांपैकी कोणाला वाटले असावे की दुसरा आपल्या योग्य नाही ते?... आणि कोठल्या गोष्टीवरून त्याला किंवा तिला तसे वाटले असावे?... एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात उभे राहिले पण त्याची उत्तरे मला संध्याकाळी संगीताला भेटल्यावरच मिळणार होती... का कोणास ठाऊक? पण तिचे पवनबरोबर ब्रेकप झाले ह्याचे मनातून मला वाईट वाटले पण म्हणावा तसा धक्का मला बसला नाही!... मला एक प्रकारे किंचीत आनंद झाल्यासारखे वाटत होते!... संगीताच्या आयुष्यात आता कोणीही नाही, ती आता ’सिंगल’ आहे ही जाणीव मला वेगळाच उत्साह देत होती... असे का ते मला कळत नव्हते...

माझी कामे आटपून मी मोकळा होवू लागलो आणि खास करून त्या दिवशी संध्याकाळी आणि रात्री काही अर्जंट काम येवो नये म्हणून सगळी कामे मार्गी लावत होतो... एव्हन घरी फोन करून मी माझ्या मम्मीला पण सांगितले की मी संगीतादिदीबरोबर संध्याकाळी शॉपिंगला जाणार आहे आणि नंतर सिनेमा वगैरेचा प्रोग्राम आहे तेव्हा रात्री ऊशीरा घरी येईल... मम्मीला माहीत होते की तिची बहिण, म्हणजे माझी मावशी, म्हणजे संगीताची मम्मी नाशिकला ४ दिवस गेली आहे... तेव्हा ती मला म्हणाली की रात्री ऊशीरा येण्यापेक्षा संगीताकडेच रहा म्हणजे तिला सोबत होईल म्हणून... मी तिला ठिक आहे म्हटले!...

फोन ठेवल्यावर माझ्या मनात मम्मीच्या बोलण्याचा विचार चालू झाला!... संगीताबरोबर रात्री तिच्या घरी रहायला मिळाले तर काय बहार येईल!... त्यात आणि तिच्याबरोबर काही करायला मिळाले तर?... तिने आपल्याला काही करायला दिले तर?.. मी आणि संगीतादिदी... तिच्या घरी एकटेच... वाऊ!... काय मजा येईल!... मी त्या कल्पनेच्या स्वप्नामध्ये विहार करू लागलो... आणि त्यात संध्याकाळ कधी झाली ते मला कळलेच नाही...

******

धडधडत्या अंत:करणाने, मनात एक अनामिक हुरहुर घेवून मी चर्चगेटच्या बाहेर आमच्या ठरलेल्या स्पॉटवर उभा राहून संगीतादिदीची वाट बघत होतो... तिचे ऑफिस नरीमन पॉईंटला होते तेव्हा ती तेथून चालत येणार होती आणि ती येणार त्या दिशेला पहात राहून मी चातकासारखी तिची वाट बघत होतो... खरे तर पावसाळ्याचे दिवस होते पण गेले आठ दिवस पाऊसाने कोठेतरी दडी मारली होती!... आकाश किंचीत ढगाळलेले होते त्यामुळे लवकर अंधार पडायला सुरुवात झाली होती...

आणि मला ती येताना दिसली!... आणि मी मंत्रमुग्ध होवून तिच्याकडे पहात बसलो!....

जेमतेम मांड्या झाकणारा, फ्रिलवाला सफेद मिनी-स्कर्ट तिने घातला होता... चालताना तो किंचीत उडत असल्याने तिच्या मांड्या आणि खाली नितळ पाय मोहक दिसत होते!... वर तिने सफेद रंगाचा टाईट टि-शर्ट घातला होता ज्यावरून तिच्या उन्नत उभारांची समृद्धी कळुन येत होती.... तिचे ते तारुण्याने मुसमुसलेले उभार पण चालताना डुचमुळत होते आणि त्यांची पण हालचाल हृदयाचा ठोका चुकवत होती... शॉर्ट केस तिने मोकळे सोडले होते आणि तिच्या नेहमीच्या अवखळ बटांबरोबर अजुन बऱ्याचश्या खट्याळ बटा तिच्या चेहऱ्यावर यायचा चावटपणा करत होत्या... आणि आपल्या सवयीप्रमाणे ती त्या हाताने बाजुला करून त्यांना दटावत होती...

एकूणच संगीता इतकी सुंदर आणि सेक्सी दिसत होती की मनात विचार आला... ’ह्या मुर्तिमंत सौंदर्याच्या मालकिणीशी कोठला येडझवा ब्रेकप करेल?... नक्कीच संगीताने त्याच्याशी ब्रेकप केले असावे...’ ती आपल्याच धुंदीत एका खांद्यावरची आपली पर्स सांभाळत येत होती त्यामुळे तिला आधी मी दिसलोच नाही!.. एकदम १० पाऊलांवर ती आली तेव्हा तिचे माझ्याकडे लक्ष गेले!... अर्थात! त्याने माझे फावले आणि मी जवळ येईपर्यंत तिला मनसोक्त वरून-खाली ’पाहून’ घेतली... मी दिसल्यावर तिच्या चेहऱ्यावर पुसटसे हास्य उमटले आणि ती लगबगीने जवळ आली...

मला वाटले आल्यावर जवळ उभी राहून मला ’हाय’ करेल... पण ती जशी जवळ आली तशी मला बिलगली आणि माझा हात तिने धरला!... मला त्याची अपेक्षा नव्हती तेव्हा मी किंचीत गोंधळुन गेलो आणि खुळ्यासारखा तिच्याकडे पहात राहिलो!... तिने माझा हात दाबला तेव्हा मी भानावर आलो आणि तिच्याकडे पाहून हसत म्हणालो,

"काय ग... ठिक आहेस ना तू?"

"हो!.. आत्ता मला बरं वाटतय..." ती हसत म्हणाली...

"अच्छा!... मग ठिक आहे!..."

असे बोलून मी माझा हात हळुच तिच्या हातातून सोडवायचा प्रयत्न केला तर ती माझा हात अजुन घटट पकडत म्हणाली,

"असू दे ना... मी म्हटलं ना... आत्ता मला बरं वाटतय!... तुझा हात धरुन... मला वाटेल तेव्हा सोडेल... तोपर्यंत नाही..."

"हंम्म्म्म्म... ओके!... आय डोन्ट माईंड!... बरं... तुला भूक वगैरे लागलीय का?.. काही खायचेय का?"

"नक्को!... मला भूक लागली तर सांगेन... तू आधी इथून चल... आपण सी-फेसला जाऊया... फक्त माझा हात धरून चालत रहा... मला वाटेल त्या विषयावरच बोलायच... मला बाकी काही विचारू नकोस..."

"ओके, बाईसाहेब!... चला!..."

असे म्हणून मी संगीताचा हात धरून सी-फेसकडे चालू लागलो... माझा डावा हात घटट पकडुन ती माझ्या हाताला चिकटून चालत होती... त्याने तिच्या भरीव छातीचा उजवा गोळा माझ्या दंडावर दबला जात होता आणि चालत असल्याने त्या गुबगुबीत गोळ्याने माझ्या दंडाला ’मसाज’ होत होता... तिच्या गुबगुबीत छातीच्या स्पर्शाची जाणीव माझ्या मनाला होत होती आणि त्याचे कनेक्शन डायरेक्ट माझ्या लंडाला जात होते, ज्याने तो उत्तेजीत व्हायला लागला होता...

तसे तर संगीताचा हात मी आधीही अनेकदा धरला होता पण आज ती खूपच घटटपणे तो पकडुन चालली होती आणि ती एखाद्या प्रेमिकेसारखी मला चिकटली होती! अर्थात! मला ते सुखदायक वाटत होते आणि माझे मन त्याने प्रफुल्लित झाले होते!... चालता चालता तिने बोलायला सुरुवात केली... विषय तिच्या ब्रेकपचा नव्हता तर घरगुती होता... तिने काही विचारले तर मी उत्तर देत होतो आणि तिच्याशी संभाषण वाढवत होतो... पण तिचा आवाज म्हणावा तसा उत्साही नव्हता की ती नेहमीसारखी प्रसन्न वाटत नव्हती... तिच्या ब्रेकपचा तो परिणाम होता हे मला माहीत होते तेव्हा मी पण तिच्या कलाने घेत होतो...

चालत चालत आम्ही सी-फेसला पोहचलो... मग आम्ही मरीन लाईन्सकडे चालायला सुरुवात केली... संगीताने अजुनही माझा हात एकदाही सोडला नव्हता आणि माझ्या हाताला चिकटून चालणेही तिने सोडले नव्हते... तिच्या उभाराचा सतत स्पर्श मला जाणवत होता... जर उभारातून उष्णता बाहेर पडत असली असती तर एव्हाना माझा दंड जळुन खाक झाला असता इतका तिचा उभार माझ्या दंडाला घासला जात होता... आम्ही चाललो होतो तसे अनेक लोक आमच्या आजुबाजुने येत-जात होते... एखादे प्रेमी युगुल किंवा जोडपे हातात हात घालून जाता-येता दिसले की संगीता जास्तच माझा हात दाबत असे आणि अजुनच मला चिकटून चालत असे... ती का मला इतके जवळ धरत होती आणि तिच्या मनात काय द्वंद्व चालले होते ते फक्त तिलाच माहीत होते...

आम्ही बोलत बोलत चालत होतो आणि एव्हाना पुर्ण अंधार पडला होता... रस्त्यावरच्या लाईट्स चालू झाल्या होत्या आणि बाजुच्या रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्यांचे हेडलाईट्स चमकत होते... मरीन लाईन्स क्रॉस करून आम्ही चर्नीरोड जवळ आलो होतो... मग अचानक संगीता थांबली आणि म्हणाली ’मागे फिरुया’... मी म्हटले ’जाऊ असेच चर्नीरोडाला’ तर म्हणाली ’नको! मला एवढ्यात घरी नाही जायचेय...’

मी काही बोललो नाही आणि फिरून तिच्याबरोबर चालायला लागलो... जवळ जवळ तासभर झाला होता आम्ही चालत होतो... आम्ही अनेक विषयावर बोलत होतो पण तिच्या ब्रेकपबद्दल ती एक चकार शब्द बोलली नव्हती... मला पण काहीही घाई नव्हती तेव्हा ती जेव्हा सांगेल तेव्हाच त्याविषयी बोलायचे मी ठरवले होते!... अजुन दहा मिनीटे चालत राहिल्यावर ती म्हणाली,

"दमले रे मी चालून... आपण बसुया..."

ती असे म्हणाल्यावर माझी नजर बाजुला सीफेसच्या कटट्यावर गेली... अनेक प्रेमीयुगुल त्यावर चिटकुन बसले होते... ज्यांना काही करायचे होते ते समुद्राकडे तोंड करून उलटे बसले होते तर ज्यांना काही करायचे नव्हते ते फुटपाथकडे तोंड करून बसले होते... मला अश्या जागी बसायचे होते की जेथे आजुबाजुला फारसे कोणी नसेल... तेव्हा मी अजुन पुढे चालत राहिलो... बहुतेक संगीतालाही तेच हवे होते तेव्हा ती गुपचूप माझ्याबरोबर चालत होती... काही ठिकाणी जास्त कोणी नव्हते पण ती जागा स्ट्रिट लाईटच्या उजेडात येत होती... तर जेथे दोन स्ट्रिट लाईटच्या मधला अंधारा भाग होतो तेथे अनेक जोडपी बसली होती...

शेवटी माझ्या मनासारखी एक जागा दिसली जेथे अंधारही होता आणि जास्त कोणी बाजुला नव्हते तेथे मी संगीताला घेवून गेलो... तेथे कटट्यावर बसताना संगीताने माझा हात प्रथमच सोडला... आधी आम्ही फुटपाथकडे तोंड करून बसलो... एक शेंगदाण्यावाला आमच्या जवळ आला तेव्हा तिने मला इशारा केला आणि मी त्याच्याकडुन शेंगदाण्याच्या ४ पुड्या विकत घेतल्या... मग आम्ही गप्प बसून ते शेंगदाणे खात राहिलो... दोघांनीही दोन दोन पुड्या फस्त केल्या... नंतर संगीताने आपल्या पर्समधून पाण्याची बाटली काढली आणि स्वत: पाणी पिऊन मला दिली... मी पण दोन-तीन घोट घेवून बाटली तिला परत दिली... तिने ती पर्समध्ये ठेवली आणि बसून राहिली...

संगीताने शॉर्ट-स्कर्ट घातला होता त्यामुळे तिचे पाय आणि किंचीत मांड्या दिसत होत्या... जरी स्ट्रिट लाईटचा अंधुक प्रकाश होता तरी तेवढ्या उजेडात तिच्या मांड्या दिसत होत्या... आजुबाजुला घुटमळणारे काही आंबट-शौकीन तिच्या पायाकडे बघत होते हे माझ्याही लक्षात आले आणि तिच्याही.... तेव्हा ती म्हणाली,

"आपण उलटे बसुया..."

असे म्हणून ती उठली आणि कटट्यावर चढुन उभी राहिली... मी पण तिच्याबरोबर उभा राहिलो... मग ती समुद्राकडच्या बाजुला कटट्याच्या कडेला बसली आणि मी तिच्या डाव्या बाजुला बसलो... आता आमची पाठ फुटपाथकडे होती आणि आम्हाला कोण बघत आहेत की काय ह्याची फिकीर करण्याची आम्हाला गरज नव्हती... मी जेमतेम तिला चिटकून बसलो पण ती माझ्याकडे अजुन सरकली आणि मला एकदम चिकटुन बसली... मी मान वळवुन तिच्याकडे पाहिले आणि तिनेही माझ्याकडे पाहिले... ती मलूलपणे हसली आणि तिने माझ्या बगलेत हात घालून माझा हात पकडला आणि माझ्या हाताला घटट कवटाळुन बसली... माझ्या खांद्यावर आपले डोके किंचीत रेलून ती समोर पसरलेल्या अथांग सागराकडे पहात राहिली...

ह्या पोजिशनमध्ये माझा उजवा हात तिच्या डाव्या उभारावर मध्यभागी दबला होता... तिला चांगले कळत असावे की मला तिच्या गुबगुबीत उभाराचा स्पर्श मिळत आहे पण तिला त्याचे काही वाटत नव्हते... ती आपल्याच ’दु:खात’ आहे म्हणून हे सगळे करतेय अशी ’गोड समजूत’ मी करून घेवून ती करतेय ते बघत होतो, अनुभवत होतो... माझा हात तिने पकडुन कवटाळलेला होता तेव्हा मला तो सरळ ठेवावा लागत होता... त्यामुळे माझ्या हाताचा पंजा खाली तिच्या मांडीला लागत होता... माझ्या हाताला किंचीत रग लागली होती तेव्हा माझा पंजा तिच्या मांडीवर ठेवावा असे मला वाटत होते पण तिला काय वाटेल म्हणून मी तो ठेवत नव्हतो...

शेवटी न रहावून मी माझा हात थोडा हलवत तिला म्हणालो,

"माझ्या हाताला रग लागलीय.. जरा थांब..."

असे म्हणून मी हात काढुन घेतला आणि वर-खाली करून झटकला... आणि मग सरळ बसलो... मला वाटले की ती पण तशीच बसेल... पण तिने पुन्हा माझा हात धरला आणि त्याला कवटाळुन आता तो आपल्या दोन्ही उभारांच्या मध्ये धरून ठेवला... मग मला बिलगुन ती म्हणाली,

"रग लागली तर सांग... पण मला असेच तुला धरून राहू दे..."

असे बोलुन तिने माझा पंजा आपल्या डाव्या मांडीच्या आतल्या भागावर ठेवला... आता तिनेच ठेवला तर मग मी पण तो तिच्या मांडीच्या फटीत खुपसला आणि रिलॅक्स होवून बसलो....

माझी काय अवस्था असेल ह्याचा विचार करा!... माझ्या हाताला संगीता कवटाळुन बसली होती... तिच्या दोन्ही उभारांच्या मध्ये माझा दंड दबला होता आणि दोन्ही उभारांचा कडकपणा (मऊपणा) मला जाणवत होता... खाली माझा पंजा तिच्या मांडीच्या फटीत घुसला होता, तिच्या डाव्या मांडीवर दाब देत... माझा मनगटाचा भाग तिच्या योनीच्या वरच्या भागाला जेमतेम चिकटत होता... तिच्या जांघेतील ’उष्णता’ माझ्या हाताला जाणवत होती!... संगीतासारख्या सेक्सी मुलीची इतकी जवळीक मला प्रचंड उत्तेजीत करत होती!... एक तर लंडाला उठायला जास्त काही कारण लागत नाही पण त्याला इतके कारण मिळाले होते की तो त्रास होईल इतका कडक झाला होता!

आम्ही काहीही बोलत नव्हतो आणि नुसतेच बसून होतो... ती माझ्या खांद्यावर डोके रेलून बसली होती आणि तिने डोळे बंद करून घेतले होते... तिच्या मांड्यांची सुक्ष्म हालचाल होत होती जी मला जाणवत होती... तिच्या तोंडून किंचीत हुंकार बाहेर पडत होते ते सुद्धा माझा कान जवळ असल्याने मला ऐकू येत होते... डोळे मिटून ती काही स्वप्न तर बघत नव्हती? का कसली कल्पना करत होती?... काहीही असेल... पण त्याने मला तिच्या अंगाचे एक वेगळेच स्पर्शसुख मिळत होते...

हळु हळु तिच्या मांड्यांची हालचाल वाढली... तिच्या मांड्यांच्या फटीत घुसलेल्या माझ्या पंज्याला ती हालचाल कळत होती... अचानक तिने तिचा हात माझ्या पंज्यावर ठेवला आणि माझा पंजा स्वत:च्या जांघेत दाबून घेतला... निव्वळ माझा पंजा दाबून घेवून ती थांबली नाही तर आपल्या जांघेचा दाब ती माझ्या पंज्यावर देत तो घटट पकडुन धरत होती... ती काय करतेय हेच मला कळत नव्हते!... डोळे मिटून ती आपल्याच धुंदीत ते ’चाळे’ करत होती... ती तंद्रीत आहे असा समज करून घेवून मी माझ्याकडुन काही हालचाल करत नव्हतो... फक्त तिला जे हवेय ते करू देत होतो...

Category: Erotic Couplings Stories