Category: Erotic Couplings Stories

Limousine Pt. 05

by saagar_manthan©

लिमोझीन - भाग ५

मी कारचे इंजिन चालु केले आणि सीट बेल्ट ओढून लावला... दिदीलाही मी सीट बेल्ट लावायला सांगितला आणि मी कार पार्कींगमधुन बाहेर काढायला लागलो... हरीश सगळे पहात होताच आणि मी पार्कींगमधुन बाहेर पडतोय हे पाहून तो मला म्हणाला,

"ओके, सर... ऑल द बेस्ट!... एंजॉय करा... आणि मला पण 'मजा' द्या... कॉल करा नंतर मला चान्स मिळेल तसा..."

मी फक्त 'हं' म्हणून त्याला उत्तर दिले आणि हरीश लपलेल्या झुडप्याला क्रॉस करून कार पुढे नेली... हरीश पलीकडुन माझ्याशी अजुन काय काय बोलत होता पण आम्ही वापरत असलेल्या ट्रान्समिटरची रेंज क्रॉस झाली तसे आमच्यातला संपर्क तुटला!

*********

एअरपोर्टवरून माझ्या घरी पोहचायला आम्हाला अर्धा तास लागला आणि रात्रीचे अकरा वाजत आले होते... बिल्डिंगच्या मागच्या बाजुने एंट्री असलेल्या बेसमेंटमध्ये माझी कार शिरली आणि माझ्या पार्कींगच्या जागेवर मी कार पार्क केली... मग बेसमेंटमध्येच आम्ही दोघे लिफ्टमध्ये शिरलो आणि दहाव्या मजल्यावरील माझ्या फ्लॅटकडे जावू लागलो... लिफ्टमध्ये फक्त आम्ही दोघेच होतो त्यामुळे जसे दरवाजा बंद झाला तसे मी दिदीला माझ्या मिठीत घेतले... ती सुद्धा मला बिलगली आणि आम्ही प्रेमाने एक हलके चुंबन घेतले... म्हटले तर मी तिचे उत्कट चुंबन घेवू शकत होतो किंवा तिला तेथे चोंबाळू शकत होतो... पण तसेही पुढचे दोन दिवस मी तिच्याबरोबर 'फूल मजा' करणार होतो तेव्हा मी जास्त उतावळेपणा दाखवला नाही आणि तिला फक्त माझ्या मिठीत धरून प्रेमाने थोपटत राहिलो... तिला अर्थात ते आवडले आणि ती सुखाने मला बिलगून राहिली....

दहाव्या मजल्यावर लिफ्ट थांबली आणि आम्ही बाहेर पडुन कोपऱ्यातील माझ्या फ्लॅटकडे गेलो. चावीने मी लॉक उघडले आणि दिदी बॅग घेवून आत शिरली... मी पण आत आलो आणि दरवाजा लावून मी लॉक केला... दिदी हॉलमध्ये शिरली आणि 'हुश्श्श' करत तिने सोफ्यावर आपले अंग टाकुन दिले... मी जावून तिच्या बाजुला बसलो आणि तिला मी जवळ ओढले... ती माझ्या मिठीत शिरली आणि पुन्हा एकदा आम्ही प्रेमाने ओथंबलेले हलके चुंबन घेतले... माझ्याकडे पाहून हसत दिदी म्हणाली,

"पोहचले मी एकदाची तुझ्याजवळ... मुंबईवरून एकटी येथे येणे म्हणजे एक दिव्यच होते माझ्यासाठी..."

"हो ना, दिदी... पण ते दिव्य तू पार केलेस!... आता तु माझ्या बरोबर आहेस आणि मी तुझी पुर्ण काळजी घेईन... आता तू कसलीही चिंता करून नकोस आणि दोन दिवस फूल मजा कर... प्रत्येक क्षणाचा जितका म्हणून आनंद घेता येईल तितका तू घे..." मी प्रेमाने तिला चुंबत म्हणालो...

"हो नक्कीच... पण सॉरी हं, सागर.... आत्ता आपण काही नको करायला... मुंबईवरून येथे एकटी आलीय तेव्हा मला खूप दगदग झाली आहे... मला विश्रांतीची खुप गरज आहे... मुंबईच्या वेळेप्रमाणे रात्रीचे एक वाजताहेत आणि माझे डोळे ताणवलेय... मी शॉवर घेवून झोपून जाते सरळ..." दिदी अगतिकपणे मला म्हणाली...

"हो हो... तू जरूर विश्रांती घे... माझी काही हरकत नाही... आता तू झोपून पुर्ण विश्रांती घेतलीस तर उद्या सकाळी तू पुर्ण 'फ्रेश' असशील... कारण उद्या पुर्ण दिवस तुझा 'पिटटा' पडणार आहे... तेव्हा पाहिजे तेवढी विश्रांती घे आता..." चावटपणे हसून मी तिला म्हणालो...

"होऽऽऽ... मला माहीत आहे.... उद्या मला तू 'एक मिनिट' पण शांत सोडणार नाहीस... तेव्हा जी काही विश्रांती मिळेल ती आज रात्रीच..." दिदी पण चावटपणे हसून म्हणाली...

"मग काय... बरं मग तुला आता भुक पण लागली असेल ना... काय खाणार आहेस तू? मी मागवतो बाहेरून..."

"अरे मला फारशी काही भूक नाही... तेव्हा बाहेरून काही मागवू नकोस... घरातच काही लाईट असेल तर खाईन..." दिदी म्हणाली.

"मग मी पटकन नुसते सॅन्डविच बनवतो आपल्या दोघांना... तोपर्यंत तू शॉवर घेवून फ्रेश हो..." मी हसून दिदीला म्हणालो आणि उठून ऊभा राहिलो... हात देवून मी दिदीलाही उठायला लावले...

"हो चालेल... बरं चल आत जाऊ... माझी सोय कोठल्या बेडरूममध्ये??" दिदीने हसून विचारले...

"अर्थात, माझ्या बेडरूममध्ये... ते मागे तू आणि सायली आली होतीस तेव्हा तुमची सोय मुलांच्या बेडरूममध्ये होती... पण आता हे दोन दिवस तुझा मुक्काम माझ्या बेडरूममध्ये..." मी तिच्या कंबरेत हात टाकुन तिला माझ्या अंगाशी दाबत आत माझ्या बेडरूमकडे घेवून जावू लागलो...

"आणि तुझ्या बायकोला कळले तर??" दिदीने चावटपणे हसत म्हटले...

"छॅऽऽऽ... तिला कुठे ते कळणार... ती परत यायच्या आधी 'सारे सबूत मिटा दिये जायेंगे'... हा हा हाऽऽऽ..." मी मोठ्याने हसून म्हणालो... तोपर्यंत आम्ही दोघे बेडरूममध्ये पोहचलो होतो...

"व्हेरी स्मार्ट हंऽऽऽ..." दिदी पण हसून म्हणाली आणि पुढे तिने विचारले, "बरं मग मला घालायला कपडे?... मी काहीच घेवून आलेली नाही हं..."

"हो हो... मला माहीत आहे ते... तुझी सगळी सोय केलेली आहे... म्हणजे उद्या आपण बाहेर जाताना तुला जे काही कपडे घालायचेत त्याची सोय केलेली आहे... पण येथे घरात??... आत्ता तू शॉवर घेतलास की तुला काहीही घालायचे नाही आहे..." मी मिश्किलपणे हसून दिदीला म्हणालो.

"म्हणजे काय?? कळले नाही मला??" दिदीने नवलाईने विचारले....

"म्हणजे ह्या दोन दिवसात आपण जेव्हा ह्या घरात असू तेव्हा आपण कोठलेही कपडे घालायचे नाही... आपण पुर्ण नागडे रहायचे..." तिला माझ्या अंगावर दाबून घेत मी तिच्या गालाचे चुंबन घेत म्हणालो...

"छानऽऽऽ.... म्हणजे मी कायम खाली पडलेली असणार..." दिदीने वेडावून दाखवत हसून म्हटले...

"खाली पडलेली म्हणजे??" मी कुतुहलाने तिला विचारले...

"म्हणजे आपण जर सतत नागडे असू... तर मग तुझा लंड कायम ताठलेला... मग मी कायम खाली... आणि तू माझ्यावर चढलेला... हो ना??" चावटपणे हसून दिदी मला म्हणाली...

"ना... नाही... म्हणजे... ऑफकोर्स... तुला सतत नागडी माझ्या जवळ पाहून माझा लंड ताठणारच... पण असे जरूरी नाही की मग मी सतत तुला झवत राहीन..." मी हसून तिला आवळत म्हणालो...

"ओहोहोहोहोऽऽऽऽ... असा साळसुदपणे बोलतोय जसे काय मला मोकळे सोडणार आहेस..." दिदीने पुन्हा मला वेडावून दाखवत म्हटले.

"नाही म्हणजे... मी काय सतत तुला पुच्चीत झवत नाही रहाणार... कदाचित मी तुझे तोंड झवेन... कदाचित मी तुझे गोळे झवेन... कदाचित मी तुझा ब...."

"पुरे!..." काहितरी बाकी ठेव... का सगळेच झवत बसणार आहेस??... एकूण काय?... तर तू कोठे ना कोठे मला झवत रहाणारच... तेव्हा नको ग बाई नागडी रहायला..." दिदीने नाटकीपणे डोळे फिरवत म्हटले...

"ओह कम ऑन, दिदी... बी अ स्पोर्ट... ती एक वेगळीच गंमत असेल... असा चान्स आपल्याला थोडीच मिळणार आहे?... तू आणि मी एकटेच घरात... आणि आपण सतत नागडे... नागड्याने आपण सगळे करतोय... खूप एक्सायटींग वाटेल... तेव्हा नाही म्हणू नकोस..." मी प्रेमाने तिला दटावत म्हटले...

"माझी काय बिशाद?? नाही म्हणायची.... मी जरी 'नाही' म्हटले तरी तू मला कपडे घालून देणार आहेस का?... मी घातले जरी तरी तू सारखे काढत रहाणार... त्यापेक्षा न घातलेलेच बरे.... मी म्हटले ना मघाशी... तुला शक्य झाले तर तू मला फक्त घरातच नाही तर बाहेर पण सगळ्या लोकांमध्ये नागडी नेशील... बाहेर मला नागडी करून तुला तर अजुन मज्जाच वाटेल... हो की नाही??" दिदीने चावटपणे हसून म्हटले...

"नाही हं, दिदी... मी काय इतका नालायक नाही... पण हां... जसे मी पण मघाशी म्हटले होते तसे... तुला पुर्ण नागडी नाही पण अर्ध-नग्न करायला मला आवडेल!... आणि ते काही फारसे कठिण नाही..." मी मिश्किलपणे हसून म्हणालो....

"तू इतका कॉन्फिडंटली बोलतोय... म्हणजे तुझ्या मनात तसे काहितरी करायचे असणार... हो ना??" दिदीने हसून मला विचारले...

"कळेल... कळेल तुला वेळ आली की... म्हणजे, तू काही टेन्शन घेवू नकोस... ईट्स अ फन!" मी तिला आवळुन पुन्हा तिचे चुंबन घेत म्हणालो...

"हॅऽऽऽ... म्हणे फन!... तुझी काय मज्जाच होते... जीव माझा जातो... लाजेने आणि शरमेने..." दिदी लटकेपणे तक्रार करत म्हणाली...

"अग... नको टेन्शन घेवूस... जा लवकर शॉवर घेवून फ्रेश होवून ये... तोपर्यंत मी सॅन्डविच बनवून ठेवतो..."

हसून दिदीला मी माझ्या बेडरूमच्या अटॅच्ड बाथरूममध्ये ढकलत म्हणालो आणि ती हसत हसत आत गेली... मग मी भराभरा माझे कपडे काढुन पुर्ण नागडा झालो... माझा लंड किंचित ताठर होताच आणि अंडरवेअरमधुन फ्री झाल्यावर तो अजुन ताठरायला लागला... आता तर तो कायम ताठलेलाच असणार होता, दिदीला सतत पुर्ण नागडी आजुबाजुला पाहून... तेव्हा त्याची पर्वा न करता मी किचनमध्ये सॅन्डविच बनवायला गेलो....

ब्रेड टोस्ट करायला टाकले तेव्हा मी हरीशला फोन केला आणि हळु आवाजात त्याच्याशी बोलायला लागलो... एअरपोर्टवर मी आणि संगीता भेटल्यापासून त्याने आम्हाला लांबून जे जे काही करताना पाहिले आणि ते पाहून त्याला काय काय वाटले ते तो मला सांगायला लागला... तो आम्हाला बघत होता ह्या जाणीवतेने त्यावेळी मला पण किती उत्तेजक वाटत होते ते मी पण त्याला सांगितले... शेवटी खुषीत त्याने मला विचारले,

"मग, सर... कुठेय दिदी??... तुम्ही काय करताय तिच्यापासून असे दूर राहून??"

"अरे ती गेलीय शॉवर घेवून फ्रेश व्हायला... मी सॅन्डविच करतोय आम्हाला खायला..." मी हसून म्हणालो...

"अरे व्वा... म्हणजे नंतर एकमेकांना सॅन्डविच भरवणार आणि मग एकमेकांचा 'माल' भरवणार... दिदीला रात्रभर झवत रहाणार तुम्ही बहुतेक..." हरीश मिश्किलपणे हसून म्हणाला...

"नाही रे... ती दमलीय खूप एकट्याने प्रवास करून... मुंबईच्या वेळेप्रमाणे एक वाजुन गेलाय ना... तेव्हा तिला झोप येतेय... तेव्हा मी तिला म्हटले की सॅन्डविच खावून झोप तू... तसेही उद्या दिवसभर आणि मग रात्रभर तिला झवायचे आहेच... तेव्हा म्हटले घेवू दे तिला आज रात्री विश्रांती... तेवढीच ती फूल फ्रेश होईल उद्या करीता..." मी हसून त्याला सांगितले...

"हां... ते पण बरोबर आहे म्हणा.... तरी पण एक 'क्विकी' टाकाच..." हरीश खिदळत मला म्हणाला...

"बघू... कसे जमतेय ते..." मी हसून म्हणालो आणि पुढे बोललो, "बाय द वे... दिदी दोन दिवस इकडे असताना माझ्या घरात आम्ही दोघे पुर्ण नागडेच रहाणार आहोत... फक्त बाहेर जातानाच आम्ही कपडे घालणार..."

"काय सांगता, सर???... वाऊऽऽऽ... म्हणजे तुम्ही तुमच्या घरात असताना दिदीला सतत नागडी बघणार... म्हणजे तुम्ही तिला सतत झवत रहाणार... मज्जा आहे बुवा तुमची!" हरीश हरखुन म्हणाला...

"दिदी पण तेच बोलत होती... पण मी म्हटले तिला की मी काही सारखी तुझी पुच्ची झवत रहाणार नाही... कधी पुच्ची तर कधी तोंड... कधी बॉल तर कधी बोचा..." मी हसून म्हणालो...

"काय म्हणता??? बोचा पण झवणार दिदीचा???" हरीशने आश्चर्याने विचारले...

"नाही रे... बोचा नाही... पण बाकी सगळे... एनी वे... बघू काय काय करता येईल ते... मी ऑलरेडी नागडा होवून लंड हलवत ब्रेड टोस्ट करतोय... दिदी येईलच इतक्यात शॉवर घेवून..."

"हंम्म्मऽऽऽ... म्हणजे पुर्ण नागडी... किती एक्सायटिंग!... काश, मी बघू शकलो असतो तिला... खैर... करा मज्जा..." हरीश हसून म्हणाला...

तेवढ्यात संगीतादिदी बाथरूममधुन मला हाका मारतेय असे मला वाटले... मी पटकन हरीशला म्हणालो,

"अरे दिदी मला हाका मारतेय वाटतं... चल रे... मी तुला नंतर परत फोन करेन..."

"हो चालेल... मी वाट बघत राहीन... एंजॉय..." हरीश खुषीत मला म्हणाला...

आणि मी फोन कट केला आणि धावत पळत माझ्या बेडरुममधील बाथरूममध्ये गेलो... संगीतादिदी पुर्ण नागडी टबमध्ये एका बाजुच्या शॉवरखाली ऊभी होती... मला पुर्ण नागडे पाहून ती चावटपणे हसून म्हणाली,

"मला वाटलेलच की तू ऑलरेडी नागडा असणार... आता इथे शॉवरमध्येच तू मला झवायला सुरुवात करशील..."

"ते बघू ग आपण... तू मला हाक मारलीस ना? कशाला??" मी हसून तिला विचारले...

"होऽऽऽ... तुला विचारायचे होते... हे बघ खाली इथे..."

असे बोलून ती पाय फाकवून मला तिच्या पुच्चीचा भाग दाखवायला लागली... ती मला तो भाग का दाखवतेय ते मला कळेना... तेव्हा मी गोंधळुन तिला विचारले,

"काय बघू खाली तिथे? तुझी पुच्ची??"

"होयऽऽऽ... तुला कशी वाटतेय??" तिने चावटपणे हसून विचारले...

"कशी वाटतेय म्हणजे?? एकदम सेक्साट!... पण असे काय विचारतेस??... मी पहिली वेळ थोडीच बघतोय तुझी पुच्ची??" मी पुन्हा गोंधळत म्हटले...

"हो रे... मला माहीत आहे ते... मला म्हणायचेय... की पुच्चीवरचे केस बघ... कसे वाटताहेत तुला ते?? म्हणजे हे केस असेच राहू देत... की तुला ते काढलेले हवेत?... एकदम स्मूथ मुलायम पुच्ची!!" पुन्हा ती चावटपणे हसून म्हणाली...

"नाही असू दे ना... एकदम सेक्सी सेक्सी वाटतेय तुझी केसाळ पुच्ची, दिदी!... हां... तुझी भेग दिसत नाही त्याने स्पष्ट... पण हरकत नाही..." मी हसून म्हणालो.

"अच्छा ठिक आहे मग... नाही मला वाटले की तुला ते काढलेले जास्त आवडतील... खास करून मला ईवलिशी नाहीतर ट्रान्सपरंट 'पॅन्टी' घालायची असेल तर..." दिदी हसून म्हणाली...

ती तसे म्हणाली आणि माझ्या लक्षात 'काहितरी' आले... तो विचार मी केला आणि माझ्या ध्यानात आले की तिच्या पुच्चीवरचे ते भरघोस केस काढायची गरज आहे... मग मी पण चावटपणे हसून तिला म्हणालो,

"यु आर राईट, दिदी... तुझ्या पुच्चीवरचे हे केस काढायला पाहिजे..."

"वेल... देन डू ईट युअरसेल्फ...," दिदीने लाडात तोंडाचा चंबू करत म्हटले, "तुझे रेझर घे आणि काढ माझ्या पुच्चीवरचे केस..."

असे बोलून संगीतादिदी बाथ टबच्या दुसऱ्या बाजुच्या स्टेपवर बसली आणि तिने आपले पाय फाकवून आपली केसाळ पुच्ची ओपन केली... मी लगबगीने माझी जिलेट शेव्हिंग जेल फोमची बोटल आणि रेझर घेतला आणि बाथ टबमध्ये येवून तिच्या फाकलेल्या पायात बसलो... मग फोमच्या बोटलमधुन मी जेल फोम माझ्या बोटावर घेतला आणि दिदीच्या पुच्चीच्या भागावर लावू लागलो... तिच्या त्या ओलेत्या पुच्चीवर मी फोम घासू लागलो तसे त्याचा चांगला फेस झाला... तिची पुर्ण पुच्ची फेसाळली आणि मग रेझर घेवून मी काळजीपुर्वक तिच्या पुच्चीभोवतालचे केस काढायला लागलो... दोन तीन स्ट्रोक मारल्यावर मी शॉवरच्या खालील पाण्याच्या टॅपखाली रेझर धुवत होतो आणि मग परत तिच्या पुच्चीचे केस काढत होतो...

संगीतादिदी पाय फाकवून आणि आपली पुच्ची फाकवून आरामात बसली होती आणि मादक नशिल्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात होती... तिच्या डोळ्यात झोप होती की कामोत्तेजनेची नशा होती ते तिलाच माहीत पण ती आसक्त नजरेने माझ्याकडे पहात होती हे नक्की.. दिदीला तसे फाकलेले पाहून तसेच तिच्या पुच्चीची शेव्हींग करून माझी उत्तेजना वाढली होती आणि माझा लंड कडक झाला होता... दिदी मादक नजरेने कधी माझ्या लंडाकडे बघत होती तर कधी माझ्या तोंडाकडे बघत होती...

शेवटी मी दिदीच्या पुच्चीवरचे सगळे केस काढले आणि तिची पुच्ची पुर्ण तुळतुळीत केली!... शॉवर घेवून मी त्याच्या पाण्याने दिदीची पुच्ची पुर्ण धुतली... जेव्हा तिची पुच्ची पुर्ण क्लिन झाली तेव्हा ती एकदम चिकणी झाली... दिदीची ती स्मूथ चिकणी पुच्ची पाहून मला रहावले नाही आणि मी खाली झुकून माझे ओठ त्यावर ठेवले आणि तिच्या पुच्चीची एक 'पप्पी' घेतली... जसे माझ्या ओठांचा स्पर्श तिच्या त्या 'ओठांना' झाला तसे तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझे तोंड आपल्या पुच्ची ओठांवर दाबले!

आणि मी दिदीची पुच्ची तिथे टबमध्येच चोखायला लागलो... दिदी माझे डोके धरून आपल्या पुच्चीवर दाबत होती आणि खालून आपली कंबर हलवत होती... मी हाताने तिच्या जांघेचा भाग कुरवाळत होतो आणि जोमाने तिची पुच्ची चोखत होतो... दिदीचा कंबर हलवायचा वेग वाढला तसे माझ्या लक्षात आले की ती झडायला आली होती... तेव्हा मी अजुन जोराने तिची पुच्ची चोखायला सुरुवात केली तसे ती झडायला लागली... कंबर हलवून हलवून ती माझ्या तोंडावर रत झाली... तिची पुच्ची माझ्या चोखण्याने पुर्ण शांत झाली तसे तिने माझे डोके वर केले... तोंड तसेच वर नेत मी तिच्या वरच्या ओठांना भिडवले... मग तिच्या पुच्चीरसाने माखलेले माझे ओठ मी तिच्या ओठांबर दाबून तिला कसून किस करायला लागलो... एखाद मिनिट दिदीला किस करून मी अनावर झालो!...

मी ऊभा राहिलो तसे माझा ताठलेला लंड दिदीच्या तोंडाजवळ आला... तिला मला सांगायची गरजच पडली नाही... खालुन वर माझ्याकडे तिने एक मादक कटाक्ष टाकला आणि माझा लंड पकडुन गपकन आपल्या तोंडात टाकला! आणि मग ती जोमाने माझा लंड चोखायला लागली... ज्या जोमाने मी तिची पुच्ची चोखली होती त्याच जोमाने ती माझा लंड चोखत होती... मलाही रहावत नव्हते... तेव्हा मी दोन्ही हातांनी दिदीचे डोके धरले आणि गचागचा तिचे तोंड झवायला लागलो... दिदीबरोबर एअरपोर्टवर मी जे लैंगिक चाळे केले होते त्याने मी ऑलरेडी प्रचंड उत्तेजित होतो आणि मला माझा लंड गाळायची प्रचंड गरज होती... तेव्हा दिदीच्या तोंडात जेमतेम आठ-दहा स्ट्रोक मी मारले आणि तिच्या तोंडात माझा लंड गळायला लागला... एक एक करत मी विर्याच्या काही पिचकाऱ्या तिच्या तोंडात सोडल्या आणि शेवटी माझा लंड शांत झाला!

मग मी दिदीला ऊभे केले आणि शॉवर चालु करून आम्ही दोघांनी एकत्र शॉवर घेतला... माझ्या अंगावर व्यवस्थित पाणी घेवून झाल्यावर मी टबच्या बाहेर पडलो आणि दिदीला म्हटले की तू अजुन निवांत शॉवर घे... आणि मग माझे अंग पुसून मी बाथरूमच्या बाहेर आलो आणि परत किचनमध्ये सॅन्डविच बनवायला गेलो... नंतर संगीतादिदी शॉवर घेवून आणि आपले अंग कोरडे करून किचनच्या दरवाज्यात आली... ती पण पुर्ण नागडीच होती आणि तिला तसे पाहून मी खूष झालो... मी सॅन्डविच घेवून येईपर्यंत तिला मी हॉलमध्ये बसायला सांगितले... मग दोन प्लेटमध्ये सॅन्डविचेस घेवून मी बाहेर हॉलमध्ये गेलो...

दिदीने टिव्ही लावला होता आणि सॅटेलाईट टिव्हीवर कोठलातरी साऊथ इंडियन गाण्याचा चॅनेल चालु होता... मला आठवले की मघाशी एअरपोर्टला जायच्या आधी मीच तो चॅनेल लावून त्यावरील साऊथ इंडीयन गाण्यातल्या सेक्सी हिरॉईन बघत होतो... इनफॅक्ट, जेव्हा मी एकटाच घरात असेल तर रात्रीच्या वेळी मी मोस्टली साऊथ इंडियन गाण्याचे चॅनेल बघत असतो ज्यावर सेक्सी सेक्सी गाणी दाखवली जात असतात.... तेव्हा पण एक सेक्सी गाणे चालु होते ज्यात साऊथची एक 'भरलेली' हिरॉईन सेक्सी कपड्यात नाचत होती...

सॅन्डविचच्या प्लेट सोफ्यासमोरील टिपॉयवर ठेवून मी दिदीच्या बाजुला बसलो आणि मग आम्ही दोघे गप्पा मारत टिव्ही पहात सॅन्डविच खायला लागलो... आमच्या गप्पांचा विषय अर्थात त्या साऊथ इंडीयन सेक्सी हिरॉईनच होता... मग कोण हिरॉईन किती सेक्सी आहे आणि त्यांचे भरलेले मादक अवयव किती सेक्साट आहेत ह्याबद्दल मी दिदीला माहिती देवू लागलो... आम्ही दोघेही नागडे होतो आणि एकमेकांना चिटकुन बसलेलो होतो... मध्येच आम्ही एकमेकांना सॅन्डविच भरवत होतो तर मध्येच एकमेकांच्या तोंडातला घास ओठांना ओठ भिडवून खात होतो, किसिंग करत होतो... अश्या पद्धतीने आम्ही आमचे सॅन्डविच खाणे संपवले आणि नंतर आम्ही तेथून उठलो...

मी दिदीला म्हटले की तू बेडरूममध्ये जावून झोप कारण मला किचनमध्ये थोडे आवरायचे होते... तिने मला 'गूड-नाईट' किस केले आणि ती बेडरूममध्ये झोपायला गेली... मग मी भराभर किचनमधले सगळे आवरले आणि नंतर बेडरूममध्ये गेलो... दिदी माझ्या बेडवर झोपली होती आणि तिला ऑलरेडी झोप लागलेली दिसत होती... तिने अंगावर कंफर्टर घेतला होता तेव्हा तिचे नग्न अंग मला दिसत नव्हते... बेडरूममधली लाईट बंद होती पण बाहेरील पॅसेजमधील लाईटचा प्रकाश आत बेडरूममध्ये पडत होता ज्याने आतले सगळे दिसत होते... मी बेडजवळ गेलो आणि साईडटेबलवरील नाईट लॅम्प लावला... आणि मग मी बेडवर दिदीच्या जवळ बसलो आणि तिचा झोपेतील मोहक सुंदर चेहरा न्याहाळु लागलो...

ती नक्कीच खुप दमलेली होती तेव्हा तिला गाढ झोप लागलेली दिसत होती... तिचा तो सुंदर मोहक चेहरा पाहून मला रहावले नाही आणि मी खाली झुकलो आणि आपले ओठ मी हलकेच तिच्या ओठांवर टेकवले... मी काळजी घेतली की माझ्या ओठांचा दाब तिच्या ओठांवर पडणार नाही किंवा त्याने तिची झोप चाळवणार नाही ह्याची... ती झोपेत दिर्घ श्वास घेत होती तेव्हा जेव्हा ती श्वास बाहेर सोडत होती तेव्हा तिच्या उच्छ्वासाची गरम हवा मला ओठांवर जाणवत होती... एकदा शेवटचा किंचित दाब तिच्या ओठांवर देवून मी तोंड वर उचलले...

मग मी दिदीच्या कंफर्टरने आच्छादलेल्या अंगावर वरून खाली एक नजर टाकली... मला तिचे नग्न अंग बघायचा मोह झाला! तेव्हा मी हळुच दिदीच्या अंगावरील कंफर्टर बाजुला केला आणि तिचे नग्न अंग उघडे केले... जसे तिचे अंग उघडे झाले तसे बेडरूममधील सेंट्रली एसीच्या थंड हवेने तिच्या अंगावर काटा ऊभा राहिला कारण मला तिची त्वचा शहारलेली दिसली... थंड हवेने तिची झोप किंचित चाळवली आणि तिने अंग हलवले... मी पटकन उठलो आणि एसीचे टेंपरेचर थोडे वाढवले जेणेकरून थंडपणा थोडा कमी होईल... एखाद मिनिटांनी दिदी स्थिरावली आणि पुन्हा तिला गाढ झोप लागली...

मग मी परत येवून बेडजवळ ऊभा राहिलो आणि दिदीचे नग्न अंग न्याहाळू लागलो... माझ्या बेडरूममध्ये माझ्या बेडवर माझी लाडकी संगीतादिदी पुर्ण नागडी पडलीय अशी कल्पना मी अनेकदा माझ्या स्वप्नात केलेली होती आणि आता ती प्रत्यक्षात पुरी झाली होती... तसे सेक्सी पोजमध्ये दिदीचे नग्न मादक अंग पाहून माझा लंड एकदम टाईट झाला... असे वाटायला लागले की तसेच दिदीच्या अंगावर चढावे आणि तिला कचाकचा झवावी... म्हटले तर मी तसे करू शकत होतो... पण मी संयम बाळगला आणि तो विचार मनातून काढुन टाकला... एक शेवटची नजर मी दिदीच्या नग्न अंगावर वरून खाली टाकली आणि जावून नाईटलॅम्प बंद केला... मग मी बेडरूममधुन बाहेर पडलो आणि हॉलमध्ये आलो...

हॉलमध्ये सोफ्यावर बसून मी हरीशला फोन केला... तो अजुनही माझ्या फोनची वाट बघत झोपलेला नव्हता... मग मी त्याला दिदीने बाथरूममधुन मला हाक मारल्यापासून ते आत्ता मी हॉलमध्ये परत येईपर्यंत काय काय झाले ते थोडक्यात सगळे सांगितले... सगळे ऐकून तो प्रचंड उत्तेजित झाला आणि उत्साहाने मला म्हणाला,

"बघितलं ना, सर... मी तुम्हाला म्हटलं होतं ना... एक 'क्विकी' टाकाच... मला माहीत होते की तुम्ही टाकणारच... काय मजा आली असेल तुम्हाला!... दिदीच्या पुच्चीवरची केस काढायला... मग तिची ती तुळतूळीत पुच्ची चोखायला... तिच्या तोंडात लंड देवून तिने तोंड झवायला... आणि तिच्या तोंडात चीक सोडायला... एकदम एक्सायटींग!!"

"हो रे... एकदम एक्सायटींग... लंड एकदम टाईट होता माझा... इन फॅक्ट, आत्ता पण एकदम टाईट आहे... झोपलेल्या दिदीचे नागडे अंग बघायला एकदम सेक्साट वाटते..." मी माझा ताठरलेला लंड कुरवाळत म्हणालो...

"वाऊऽऽऽ... सॉलिड एक्सायटींग... काश, माझे पण तसे भाग्य असले असते!... मला पण तुमच्या दिदीला तसे नागडे पहायला मिळाले असते... सर, तुम्ही मनात आणले तर ते पॉसिबल होईल... फक्त तुम्ही मनात आणायला पाहिजे..." हरीश हसून मला म्हणाला...

"अरे मी काय मनात आणू?? नाही होणार ते पॉसिबल..." मी तरीही त्याला नकार दिला...

"होईल हो, सर... आता बघा... दिदी आत बेडरूममध्ये झोपलीय... तुम्ही सांगितले की ती दमलीय तेव्हा ती गाढ झोपलीय... तुमची जर काही हरकत नसेल... आणि तुमचा माझ्यावर पुर्ण विश्वास असेल... तर मी तिकडे येतो... तुम्ही मला तुमच्या घरात घ्या... आपण गुपचूप तुमच्या बेडरूममध्ये जाऊया... मी दारातच ऊभा रहातो आणि संगीतादिदीला दारातूनच बघतो... तुम्ही जर परवानगी दिली आणि तुम्ही बेडजवळ जावून खात्री करून घेतली की दिदी ऊठणार नाही... तर मग मी बेडच्या जवळ येवून दिदीला बघेल... हे सगळे होवू शकते... फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर..." हरीश शांतपणे हे सगळे मला बोलला...

"अरे विश्वासाचा प्रश्न नाही आहे रे... तो नसला असता तर इतके सगळे मी तुझ्याबरोबर केलेच नसते... प्रश्न हा आहे की यदाकदाचित संगीतादिदीला जाग आली तर?? तिने तुला पाहिले तर??? आपल्या सगळ्या प्रोग्रामचा बटट्याबोळ होवून जाईल..." मी त्याची समजूत काढत म्हणालो...

"नाही होणार तसे... दिदीला मला नाही वाटत जाग येईल... आणि मी अश्या जागी ऊभा राहीन की दिदीला जरी जाग आली तरी मी तिला दिसणार नाही... तिला जाग आली तर मी तिच्या नकळत गुपचूप बेडरूममधुन बाहेर निघून जाईन... अगदी तुमच्या फ्लॅटच्या बाहेरही... तेव्हा, सर... मी येतो ना..." हरीशने उतावळेपणे मला म्हणाला...

"हरीश... नको रे... आजची रात्र तरी आपण काही रिस्क नको घ्यायला... तसेही खुप रात्र झाली आहे आणि उद्याच्या पुर्ण दिवसाच्या मजेसाठी मलाही विश्रांतीची गरज आहे आणि तुलाही... तेव्हा आज राहू दे... पण उद्या रात्री तुझी ही इच्छा मी पुरी करायचा नक्की प्रयत्न करेन... तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव आणि आज तरी काही आग्रह करू नकोस... अजिबात मन खटटू करू नकोस आणि उद्याच्या आशेवर निश्चिंत झोपून जा..."

Category: Erotic Couplings Stories